एक्स्प्लोर
Honey Trap | भारतीय संरक्षण दलासह, नौदल आणि हवाई दलाचे तब्बल 98 अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात | ABP Majha
पाकिस्तानी गुप्तहेर महिलेने फेसबुकद्वारे सेजल कपूर नावाचे अकाऊंट बनवून भारतातील विविध सैन्यदलाच्या 98 अधिकाऱ्यांचे कम्प्यूटर हॅक केले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयने भारतातील अनेक अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून देशाच्या सुरक्षेसंबंधीची गोपनिय माहिती मिळवली असल्याचा धोका वर्तवण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा इंजिनियर निशांत अग्रवाल याला नागपूरमध्ये अटक झाली होती. निशांतला आयएसआयने हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचे स्पष्ट झाले होते. पाकिस्तानी गुप्तहेर सेजल कपूरने निशांतला हनी ट्रॅपमध्ये अडकवून देशाच्या सुरक्षेसंबंधीची अत्यंत गोपनीय माहिती मिळवल्याचे समोर आले होते. आता हे हनी ट्रॅप प्रकरण खूप मोठे असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
करमणूक
शेत-शिवार
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion