एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचा दणका, येडियुरप्पांना उद्याच बहुमत सिद्ध करावं लागणार
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या सत्तेचा फैसला उद्या होणार आहे. शनिवारी 19 मे रोजी म्हणजे उद्याच बहुमत सिद्ध करा, असा थेट आदेश सर्वोच्च न्यायालयाने भाजप आणि कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना दिला आहे.
कर्नाटक निवडणुकीतील नाट्यमय घडामोडींबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्यायमूर्ती ए. के. सिक्री, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठाने दीर्घ युक्तीवाद आणि सुनावणीनंतर हा निकाल दिला आहे.
तर काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते आणि विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी आणि भाजपकडून मुकुल रोहतगी बाजू मांडली.

महाराष्ट्र
उत्तर कोल्हापूरची जागा ठाकरे गटाला सोडली नाही है दुदैव
bunty shelke Vs Pravin Datake :मध्य नागपुरात काँग्रेसचे बंटी शेळके विरुद्ध भाजपचे प्रवीण दटके लढत
5 कोटी न दिल्यास धमकीचा मेसेज, लॉरेन्स बिष्णोईच्या भावाच्या नावाने खंडणीची मागणी
सोलापूरचे कवी अंकुश आरेकर यांची राजकीय कविता, सब घोडे बारा टक्के
सकाळी ११ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा हेडलाईन्स 11 AM टॉप हेडलाईन्स 05 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement