एक्स्प्लोर
ब्रेकफास्ट न्यूज : पालघर पोटनिवडणूक : पालघरचे गोरखपूर होईल, 'सामना'तून टीका
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 वा मतदान सुरु झालं असून, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तर 31 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
इथे सत्ताधारी भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध काँग्रेस विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी लढत होत आहे. मात्र भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.
भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे.
दरम्यान पालघर पोटनिवडणुकीवरुन शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून मुख्यमंत्र्यांवर काय टीका करण्यात आलीय पाहूया...
इथे सत्ताधारी भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध काँग्रेस विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी लढत होत आहे. मात्र भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.
भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे.
दरम्यान पालघर पोटनिवडणुकीवरुन शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून मुख्यमंत्र्यांवर काय टीका करण्यात आलीय पाहूया...
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/1a774d0e0fb3d3ad16f1ab319be380731737960999605976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
![Chhaava Movie : Raj Thackeray भेटीनंतर Laxman Utekar यांचा निर्णय; 'छावा'तील तो सीन डिलीट करणार!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/1cb832b3e5750ca66ca8298bc908708b1737960340209976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Chhaava Movie : Raj Thackeray भेटीनंतर Laxman Utekar यांचा निर्णय; 'छावा'तील तो सीन डिलीट करणार!
![Anil Deshmukh : Akshay Shinde व Walmik karad प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम सुरुय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/a87f8e00789dc43ca49092f6c6f379001737955920612976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anil Deshmukh : Akshay Shinde व Walmik karad प्रकरणात मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम सुरुय
![Akash Kanaujiya On Mumbai Police : पोलिसांच्या चुकीमुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, कनौजियाचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/83cec6f64ab31bb328c66da585082d1d1737955064361976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Akash Kanaujiya On Mumbai Police : पोलिसांच्या चुकीमुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, कनौजियाचा आरोप
![ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 27 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/20b1e2056700fa3abf7dbef7d2f13d871737954170217976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 27 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
राजकारण
राजकारण
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement