एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबाद : मिटामिटातील ग्रामस्थांनी कचरा टाकण्यासाठी आलेली महापालिकेची गाडी पेटवली
औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न पेटण्याची चिन्हं आहेत, कारण 13 दिवसानंतरही शहरातला कचरा अजूनही जागेवर आहे. आणि त्याचवेळी कचरा टाकण्यासाठी आलेली महापालिकेची गाडी मिटमिटा पडेगाव गावातील स्थानिकांनी पेटवून दिली. तर दुसरीकडे महानगरपालिकेने हनुमान टेकडी भागामध्ये देखील काही कचऱ्याच्या गाड्या पाठवल्या होत्या. त्यादेखील नागरिकांनी रोखून धरल्या. आणि कचऱ्याच्या गाड्यांना विरोध करायला नागरिक रस्त्यावर उतरले, त्यामुळे महापालिकेची कोंडी झालेली पाहायला मिळाली. मात्र या पेचामुळे औरंगाबादचं आरोग्य धोक्यात आलेलं असतानाही आमदार इम्तियाज जलील, अतुल सावे, संजय शिरसाठ आणि खासदार चंद्रकांत खैरे मात्र सुशेगाद आहेत.
महाराष्ट्र
बारामतीचे फिक्स आमदार, ओन्ली अजितदादा पवार, दिव्यांगाने पायाने चिठ्ठी लिहिली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement