Rohit Patil Kavathe Mahankal Vidhan Sabha : हलगी तुतारीचा नाद; रोहित पाटलांची जंगी रॅलीतासगाव- तासगाव मधील रोहित पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरतानाच्या सभेत रोहित पवार उपस्थित visरोहित पाटील भाषण पॉईंटआर आर पाटील आपल्यातून निघून गेले आले तरी त्यांची कमी मला तुम्ही कधीही भासू दिली नाही. रोहित पाटील यांची कार्यकर्त्यांना भावनिक साद घालून भाषणाची सुरुवातकार्यकर्त्यांची मान कधीही खाली जाऊ देणार नाही याची मी काळजी घेईन अनेक निवडणुकात पक्षाने माझे स्टार प्रचाराकडून निवड केली होती, लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवारासाठी मी सभा घेतल्या पण स्वतः निवडणुकीला उभारल्यावर भाषण काय करायचं असतं काय बोलायचं असतं याचं मला कल्पनाच नव्हती उमेदवारी अर्ज दाखल करायच्या आतल्या दिवशी रात्री मी 25 वर्ष पूर्ण झालेत का हे मी स्वतः पहिला मोजले इथल्या लोकांनी आज पर्यंत मला ताकद दिलेली आहे, त्या सर्व लोकांचे मी कृतज्ञता व्यक्त करतोआईबाबत बोलत असताना मला सध्या भरून आलेला आहे. रॅलीमध्ये चालताना सुद्धा ती स्मिता ताई आणि नातवाचा हात धरून चालत होती महिलांच्या संरक्षणासाठी सुमनताई खंबीर उभे राहतील जी लोक टीका करत होते बाईने घर सांभाळावं मतदारसंघ सांभाळता येणार नाही त्या सर्व पुरुषांना लाजवेल असं काम सुमनताई यांनी नववर्षात करून दाखवले रोहित पाटील यांचा संजय काका पाटील यांच्यावर टीकास्वर्गीय आर आर पाटील हे गेल्यानंतर बाजार समितीचे निवडणुका पार पडल्या त्यावेळी आम्हाला खोलीत कोंडून आमच्या दगडफेक करण्यात आली ती लोक स्वतःला पुरुष बनवतात, रोहित पाटील यांची संजय काका पाटील यांच्यावर टीका आबा पाठोपाठ आई करून देखील मला खूप काही शिकायला मिळालआर आर आबांनी या भागात सिंचन योजना आणल्या, दुष्काळी भागात पाणी आणलं, पण दुर्दैवानं सावळज भाग राहिला होता पण आम्ही टेंभू योजनेच्या माध्यमातून हे देखील पूर्ण केले आज आपल्या समोर ज्या पक्षातून उमेदवार आहेत त्याच भाजप पक्षाचे उमेदवार आम्हाला बागा काढून टाकण्याचा सल्ला दिला होता त्याच मित्र पक्षाच्या उमेदवाराला आता तासगाव कवठेमहांकाळ मधून काढून टाकायचे आहे रोहित पाटील यांची मंत्री सुरेश खाडे आणि माझी खासदार संजय काका पाटील यांच्यावर टीका टेंभू योजनेचे पाणी आणण्यासाठी सांगलीमध्ये आवरण उपोषण करावं लागलं दीड दिवसाच्या आमच्या नावावर उपोषणाला यश आले, दीड दिवसाच्या नंतर दीड टीएमसी पाणी देण्याचं सरकारने घोषित केले