Supriya Sule : माझी लढाई वैयक्तिक नाही; वैचारिक आहेशरद पवार हे खरे चाणक्य आहेत जे रंधा बिल्ला आले होते ते फर्जी चाणाक्ष आहेत. ही लढाई खरी राष्ट्रवादी आणि डुप्लिकेट राष्ट्रवादी यांच्यामधील आहे. सुप्रिया सुळे मुंबईत नसल्यामुळे त्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या नाहीत. आमचा पक्ष लोकशाही मानणारा पक्ष आहे त्यामुळे पक्षात विरोध थोडाफार चालत असतो. नवा मलिक जेलमध्ये गेल्यापासून प्रचंड कन्फ्युज झाले आहेत. त्यांनी जनतेला मूर्ख समजू नये. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी चषक नावाचे स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेत नशा पान करताना अनेक मुलं पाहायला मिळाली होती