ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे सांगतात, विधानसभा निवडणूक संपल्यावर एक दोन महिन्यात राज्याची खरी आर्थिक स्थिती समोर येईल, महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य https://tinyurl.com/3rk3yb5s जीडीपीमध्ये महाराष्ट्र गुजरातच्या पुढेच, महायुती सरकारच्या काळात चढता आलेख, मविआवर टीकास्त्र, आशिष शेलारांचं रोहित पवारांना उत्तर https://tinyurl.com/4ufhbuff
2.एका ठिकाणी गर्दी झाली असती,लोक जास्त असले की वेळ जातो, अजित पवारांनी गोविंद बागेत न जाता काटेवाडीत पाडवा साजरा करण्याचं कारण सांगितलं
https://tinyurl.com/3d9p2buu बारामतीकरांचं दादांवर खूप प्रेम, बारामतीकर 23 तारखेला दाखवून देतील, काटेवाडीतील पाडवा उत्सवातील गर्दीवर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4dtjfc7y
3.नवाब मलिक, हसन मुश्रीफ, पाशा पटेल हे लोक भाजपला चालतात, सज्जाद नोमानींवरुन टीका करणाऱ्यांना मनोज जरांगे यांचं सडेतोड प्रत्युत्तर https://tinyurl.com/mfhkk23m पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल सावंत मनोज जरांगेंच्या भेटीला , राजकीय नेत्यांच्या भेटीचं सत्र सुरूच https://tinyurl.com/mrc5s7jn
4.नवाब मलिक आमचे सहकारी, शिवसेना आणि भाजपला मलिकांना मदत करायची नसेल तर ती त्यांची इच्छा, प्रफुल पटेल यांचं परखड मत
https://tinyurl.com/kyrtfd3k रावसाहेब दानवे म्हणाले अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी',रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा जाहीर निषेध, त्यांनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी, अमोल मिटकरींची मागणी https://tinyurl.com/588j43pe
5.गोपाळ शेट्टींची विनोद तावडेंसोबत देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक, निवडणुकीतून माघार घेणार नसल्याची भूमिका https://tinyurl.com/3zhzr98k त्यांनी पक्षाची लाईन सोडू नये,गोपाळ शेट्टींबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य, पुण्यातही नाराज भाजप नेत्यांच्या भेटीगाठी https://tinyurl.com/47x6vnju
6.'आम्हाला पक्ष जिवंत ठेवायचाय, मला माहीममधून लढावचं लागेल'बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची जनता इथं राहते, सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम https://tinyurl.com/3z84jfyp लोकसभेला पाठिंबा दिला, त्याची परतफेड म्हणून तरी विचार व्हायला हवा होता, एकनाथ शिंदे संकुचित मनाचा नेता, मनसेच्या यशवंत किल्लेदारांची टीकेची तोफ धडाडली https://tinyurl.com/ycyk6dxx
7.आरक्षणावरील हल्ला थांबवण्यासाठी वंचितला मतदान करा, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन, संजय राऊत म्हणाले, आयसीयू मधून त्यांनी भ्रम पसरवू नये, छातीवर ताण येईल अशी वक्तव्ये करु नयेत https://tinyurl.com/7ssw5frv संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, वंचितच्या सिद्धार्थ मोकळे यांचा पलटवार https://tinyurl.com/yxzdptwp
8.एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं नाशिकच्या धनराज महाले अन् राजश्री अहिरराव यांच्यासाठी चार्टर्ड प्लेनने एबी फॉर्म पाठवले,निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी वळाली, चौकशीचे आदेश https://tinyurl.com/3c59d2xh सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांची सत्तारांनी मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार, अब्दुल सत्तारांना निवडणूक आयोगाचा झटका! 24 तासांत अहवाल पाठवण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आदेश https://tinyurl.com/8hzknstb
9.भाजपकडे पुन्हा उमेदवार बदलण्याची मागणी करणार,न ऐकल्यास सोमवारी स्वतःचा अर्ज मागे घेणार , विक्रमसिंह पाचपुते श्रीगोंद्यातून उमेदवार असतील, प्रतिभा पाचपुतेंची भूमिका जाहीर https://tinyurl.com/mr23ymj6
10.मुंबई कसोटीत जडेजा-अश्विनची जादू चालली, दुसऱ्या दिवस अखेर न्यूझीलंडचे 9 फलंदाज तंबूत परतले, दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडे 143 धावांची आघाडी, टीम इंडियाकडे शेवट गोड करण्याची संधी https://tinyurl.com/37usys5d
*एबीपी माझा विशेष*
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?वाचा सविस्तर https://tinyurl.com/2js3dy9x
*एबीपी माझा Whatsapp Channel-*
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
