एक्स्प्लोर

Sanjay Raut On Eknath Shinde : बाळासाहेब असते तर दाढी कापून धिंड काढली असती

Sanjay Raut On Eknath Shinde : बाळासाहेब असते तर दाढी कापून धिंड काढली असती
 रश्मी शुक्लांना का हटवलं नाही.. नाना नाना पटोलेंनी मांडलेली भुमिका योग्य आमचे फोन अजून टॅप होत आहेत शुक्लांची नेमणूक बेकायदेशीर  ऑन मनसे दिपोत्सव आक्षेप निवडणुक काळात दिपोत्सवाच्या माध्यमातून प्रचार होत असेल तर त्यावर आक्षेप   दोन चार कोटी येतायत ते किरकोळ आहेत.. कोट्यावधी रुपये आधीच पोहोचले आहेत   -----------------------------  राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांना ठेवू नये अशी मागणी होतेय  माञ निवडणुक आयोग म्हणते ते आमच्या हातात नाही  एकीकडे दुसऱ्या राज्यात पोलिस संचालक बदलतात  आमच्या लोकांना तडीपार करने, त्रास देणे सुरु आहे  रश्मी शुक्ला यांना का आठवत नाही  त्यांचा मागील इतिहास चांगला नाही  त्यांच्यावर आरोप होते तरी फडणवीस यांनी पदवर घेतल  अमचे फोन अजुनही टॅपिंग सुरु आहे  आमच्या मतदारसंघात आमच्या प्रतिनिधींना त्रास दिला जातो  शुक्ला यांना देवेंद्र फडणवीस यांचा अभय आहे रश्मी शुक्ला यांचे नेमणूकच बेकायदेशीर आहे  फडणवीसन च्या बाजूने असलेल्या लोकांना त्या मदत करतात बाकी सगळ्यांना तडीपार आणि त्रास देण्याचे काम करतात   On अमित ठाकरे लेटर  आता निवडणुका आहेत आणि त्यामध्ये हा सोहळा होत आहे  यापूर्वी सोहळ्याला कधी विरोध केला का  मात्र आता अशा काळातून प्रचार होतोय  दीपोत्सव किती दिवस होतो आणि दसरा मेळावा एकच दिवस होतो  आचारसंहितेचा भंग होत असेल तर त्यावर आक्षेप घेणं चुकीचं नाही  On महायुती  महा युतीचा विधानसभा निवडणुकीत होईल पराभव ठरलेला आहे जनतेने ठरवलंय की यांना हरवायचं   ऑन सरवनकर  हा छोटा विषय आहे  हा त्यांच्या पक्षाचा विषय   ऑन फोडाफोडी  आयाराम आणि गयाराम यांचा अंतर्गत प्रश्न आहे   ऑन बोगस आधार कार्ड  बोगस आधार कार्ड च्या माध्यमातून बोगस मतदान घुसावयाच हा प्रयत्न सुरू  हा भाजप आणि त्यांच्या आयटी सेलने सुरु केलाय   On रोकड जप्त  पोलिसांचे वाहन तपासले जाणार चांगली गोष्ट आहे  भाजप आणि इतर मित्र पक्षांनी त्यांच्या उमेदवारांपर्यंत 15 ते 20 कोटी रुपये पोलिसांच्या माध्यमातून सुरक्षित पोहोचवले आहेत  अर्धे पैसे अगोदर पोचलेत , अर्धे पैसे नंतर पोहोचणार आहेत

महाराष्ट्र व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरले
Dhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरले

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
रुपया कमजोर, बाजारात घसरण,गुंतवणूकदारांची सोने चांदीला पसंती, दरात तेजी, जाणून घ्या दर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आलेDhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरलेDhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
रुपया कमजोर, बाजारात घसरण,गुंतवणूकदारांची सोने चांदीला पसंती, दरात तेजी, जाणून घ्या दर
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Sick Leave : सावधान... आजारी असल्याचं सांगून सुट्टी घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, कंपन्यांकडून डिटेक्टिव्ह एजन्सीची नेमणूक
वैद्यकीय रजा घेणाऱ्यांमागं खासगी कंपन्यांकडून गुप्तहेर, नेमकं काय घडलं? कुणी घेतली अनोखी सेवा
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Embed widget