एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Security : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यावरून राऊतांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis Security : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यावरून राऊतांचा हल्लाबोल 

हेही वाचा : 

"देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे केल्यास पाच ते सात टक्के मते कमी होतील. अमित शाह यांचा या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा डाव असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता बस झालं असं सांगण्यात येत आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या जागा कमी आणून भाजपला स्वत:च्या जागा वाढवायच्या आहेत. भाजपला शिंदे यांच्या जागा कमी करायच्या आहेत. या सर्वाचा फायदा महाविकास आघाडीला होईल" असा दावा आमदार रोहित पवार यांनी करमाळा येथे बोलताना केला.   रोहित पवार म्हणाले, बारामतीमध्ये पवार साहेब आणि सुप्रिया सुळे या स्वतः लक्ष घालत असल्याने येथून युगेंद्र पवार विजय होतील.  सध्या महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी अनेक उमेदवार झाल्याने आज आणि उद्या पर्यंत सर्व वरिष्ठ नेते ही बंडखोरी कमी करतील. एका ठिकाणी एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न करतील. यंदा प्रत्येकाला महाविकास आघाडी जिंकवणार असल्याची खात्री असल्याने जास्तीत जास्त उमेदवारांनी महाविकास आघाडीतून उमेदवारी दाखल केल्याचेही रोहित पवार यांनी सांगितलं.   वारकऱ्यांवर लाठी चार्ज करणारे फडणवीस हे जनरल डायर आहेत  देवेंद्र फडणवीस हे स्वतःला अभिमन्यू असल्याचे दाखवत आहेत. स्वतःच व्हिडिओ करून सगळ्यांना आपण अभिमन्यू असल्याचे सांगत आहेत. मात्र गोरगरीब महिला आणि मुलांवर लाठी चार्ज करणारे वारकऱ्यांवर लाठी चार्ज करणारे फडणवीस हे जनरल डायर आहेत, असा घणाघात रोहित पवारांनी केला.  महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला महागाई बेरोजगारी गुन्हेगारी अशा चक्रव्यूहमध्ये त्यांनी अडकवल्याने जनता त्रासून गेली आहे. जनतेला चक्रव्यूहामध्ये नेणारे हे अभिमन्यू आहेत, असा टोलाही रोहित पवार यांना फडणवीसांना लगावला.  महाविकास आघाडीच्या 170 ते 180 जागा येतील  मनोज जरांगे पाटील उमेदवार उभे करणार यावर बोलताना ते सामाजिक कार्यकर्ते असून तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. इतर पक्षाबाबत आम्ही बोललो असतो. मात्र सामाजिक कार्यकर्त्यावर आम्ही काही बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.  सिंचन घोटाळ्यात फडणवीस आणि अजित पवार यांना अडचणीत आणले होते. भाजपच पक्ष आणि घर फोडण्यास कारणीभूत आहे. सिंचन घोटाळा प्रकरणी 2014 आणि 2019 ला याच मुद्द्याचा जोरदार वापर करून ते सत्तेत  जेव्हा जेव्हा भाजप सत्तेत येतं तेव्हा तेव्हा महाराष्ट्राची वाट लागते. यावेळी महाविकास आघाडीच्या 170 ते 180 जागा येतील असा दावाही रोहित पवार यांनी केला.

महाराष्ट्र व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Vinod Tawde: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
IND vs SL 1st Test : मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये...! भारत आणि श्रीलंका सामन्यात सीनियर खेळाडूला गंभीर दुखापत, गॉल टेस्टमध्ये अचानक काय घडलं?
मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये...! भारत आणि श्रीलंका सामन्यात सीनियर खेळाडूला गंभीर दुखापत, गॉल टेस्टमध्ये अचानक काय घडलं?
Shatrugan Sinha on Sonakshi Sinha: वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...
वडिलांच्या पावलावर लेक पाऊल ठेवणार? सोनाक्षी सिन्हा राजकारणात जाणार? नक्की खरं काय? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले...

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Embed widget