एक्स्प्लोर
Advertisement
ठाणे : अंबरनाथमध्ये चिखलोली धरणातील पाण्यात गंधक
अंबरनाथ शहराची तहान भागवणाऱ्या चिखलोली धरणाच्या पात्रात गंधक आढळून आलंय. त्यामुळं हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल प्रयोगशाळेनं दिलाय. चिखलोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एमआयडीसीतल्या रासायनिक कंपन्या सांडपाणी आणि रासायनिक कचरा टाकत असल्याचा प्रकार मागील वर्षी एबीपी माझाने समोर आणला होता. याबाबत वारंवार तक्रारी केल्यानंतर अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं चिखलोली धरणातल्या पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले. आणि आता या तपासणीत हे धक्कादायक वास्तव समोर आलं.
महाराष्ट्र
Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमद
Aavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा
Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपास
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement