एक्स्प्लोर
VIDEO : मैदानावर डोक्याला चेंडू आदळून प्रज्ञान ओझा रुग्णालयात

मुंबई : दुलीप करंडकाच्या सामन्यादरम्यान भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझाच्या डोक्यावर चेंडू आदळल्यानं सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. ओझाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.
इंडिया ब्लू आणि इंडिया ग्रीन संघांमधील सामन्यात ओझा क्षेत्ररक्षण करत असताना हा अपघात घडला. त्यामुळे ओझा मैदानावरच कोसळला. प्रज्ञानला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
https://twitter.com/BCCI/status/773496430497452032
दरम्यान ओझाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बीसीसीआयनं ट्विटरवरुन दिली आहे. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या फोटोतही प्रज्ञान हसताना दिसत असल्याने चाहत्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.
https://twitter.com/BCCI/status/773505704753672192
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
