एक्स्प्लोर

हर्षल पटेलवर पैशांचा पाऊस, पंजाब किंग्सने कोट्यवधीमध्ये केलं खरेदी

Harshal Patel : आयपीएल 2024 साठी दुबईमध्ये लिलाव सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

Harshal Patel : आयपीएल 2024 साठी दुबईमध्ये लिलाव सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर डॅरेल मिचेल याच्यावरही 14 कोटींचा पाऊस पडला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हर्षल पटेल याच्यासाठी पंजाब किंग्सने मोठी बोली लावली. पंजाब किंग्सने हर्षल पटेल याला 11.75 कोटी रुपये खर्च करत आपल्या ताफ्यात घेतले. हर्षल पटेल याला बेस प्राईजपेक्षा जवळपास सहा पट अधिक रक्कम मिळाली आहे. हर्षल पटेल याची मूळ किंमत दोन कोटी रुपये इतकी होती. त्याच्यासाठी प्रिती झिंटाच्या पंजाबने 11.75 कोटी रुपये खर्च केले. हर्षल पटेलसाठी गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांनी बिडिंग केली, पण अखेर पंजाब किंग्सने बाजी मारली. 

याआधी हर्षल पटेल आरसीबी संघाचा सदस्य होता. पण आरसीबीने त्याला रिलिज केले. त्याला 2023 मध्ये लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. आयपीएल 2023 लिलिवात आरसीबीने त्याला 10.75 कोटी रुपयांत खरेदी केले होते. आयपीएलमध्ये हर्षल पटेल याने आरसीबीशिवाय दिल्ली आणि मुंबई संघामध्ये खेळला आहे. यंदा हर्षल पटेल पंजाबच्या जर्सीमध्ये दिसणार आहे.

अष्टपैलू हर्षल पटेलसाठी गुजरात आणि पंजाब संघामध्ये लढत झाली. प्रिती झिंटाच्या पंजाब संघाने हर्षल पटेल याला 11 कोटी 75 लाख रुपयांत खरेदी केले. हर्षल पटेल याने 89 आयपीएल सामन्यात 111 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय तो तळाला फलंदाजी करण्यातही तरबेज आहे. 

क्रिस वॉक्स याच्यावर पंजाबचा डाव

इंग्लंडचा अष्टपैलू क्रिस वोक्स याच्यावर पंजाबने डाव खेललाय. वोक्स याला पंजाबने 4.2 कोटी रुपयात खरेदी केले. वोक्ससाठी कोलकात्याने पहिल्यांदा बोली लावली होती, ण अखेर पंजाबने यामध्ये विजय मिळवला. वोक्स याची मूळ किंमत दोन कोटी रुपये इतकी होती. त्याला पंजाबने 4.20 कोटी रुपयात खरेदी केले. 

Punjab Kings Retained Players: पंजाबमध्ये कोणते किंग्स?

अर्शदीप सिंग, अथर्व तायडे, हरप्रीत ब्रार, हरप्रीत भाटिया, जितेश शर्मा, जॉनी बेअरस्टो, कागिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन, नॅथन एलिस, प्रभसिमरन सिंग, राहुल चहर, ऋषी धवन, सॅम कुरन, शिखर धवन, शिवम सिंग, सिकंदर रझा, विद्वा कावेर. हर्षल पटेल, क्रिस वोक्स

Punjab Kings Retained Players: Arshdeep Singh, Atharva Taide, Harpreet  Brar, Harpreet Bhatia, Jitesh Sharma, Jonny Bairstow, Kagiso Rabada, Liam Livingstone, Nathan Ellis, Prabhsimran Singh, Rahul Chahar, Rishi Dhawan, Sam Curran, Shikhar Dhawan, Shivam  Singh, Sikandar Raza, Vidwath Kaverappa 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget