एक्स्प्लोर
Advertisement
IPL Auction 2021 LIVE UPDATES : एम. सिद्धार्थ सोल्ड, 20 लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार
IPL Auction 2021 LIVE Streaming Updates: क्रिकेटप्रेमी भारत देशामध्ये या खेळाप्रती असणारं वेड काही वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. अशा या देशात आयपीएल स्पर्धेला असणारी लोकप्रियता हीसुद्धा तितकीच कमाल. यंदाच्या वर्षी आगामी क्रिकेट सामन्यांपवर क्रिकेट विश्वाचं लक्ष असतानाच आयपीएलच्या लिलावाकडेही सर्वांचंच लक्ष लागलं आहे. आयपीएलसाठी खेळाडूंचा चेन्नईमध्ये लिलाव सुरु झाला आहे.
LIVE
Background

17:45 PM (IST) • 18 Feb 2021
17:43 PM (IST) • 18 Feb 2021
17:09 PM (IST) • 18 Feb 2021
IPL Auction 2021: रजत पाटीदारवरही आरसीबीकडून 20 लाखांची बोली.
17:08 PM (IST) • 18 Feb 2021
IPL Auction 2021: युवा भारतीय खेळाडू सचिन बेबीला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत केलं खरेदी.
17:00 PM (IST) • 18 Feb 2021
IPL Auction 2021: भारताचा अनुभवी लेगस्पिनर पीयूष चावला मुंबई इंडियन्सने 2.40 कोटींमध्ये विकत घेतला आहे. गत सत्रात चावला चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता.
Load More
Tags :
JioTV Disney Hotstar IPL Player Auction Live Streaming IPL Auction 2021 Live IPL Auction 2021 Live Streaming IPL Auction 2021 News IPL Auction 2021 IPL 2021 Auction Live Telecast Star Sportsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
महाराष्ट्र
मुंबई
बीड
Advertisement