एक्स्प्लोर
PHOTO | कंगना रनौतचा शाही थाट! भावाच्या विवाहसोहळ्यात अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

1/11

2/11

सर्व फोटो कंगना रनौत आणि तिची बहिणी रंगोली रनौत यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून घेतले आहेत.
3/11

कंगनाने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4/11

आपल्या भावाच्या लग्नासंदर्भात माहिती देत कंगनाने ट्विटरवर लिहिलं होतं की, "हा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी अत्यंत आनंदाचा काळ आहे. मी माझ्या भावाच्या डेस्टिनेशन वेडिंग उदयपूरमध्ये करत आहे. ज रनौत यांचं मूळ निवासस्थान आहे. आता मी माझ्या आई-वडीलांच्या घरी जात आहे. कोरोनामुळे हा सोहळा छोटेखानीच असेल. पण उत्साह तोच असेल."
5/11

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सेलिब्रेशन आणि वेडिंग प्लान्सबाबत कंगनाने सोशल मीडियावर काही गोष्टी शेअर केल्या होत्या.
6/11

तसेच कंगनाने आपल्या भावाच्या लग्न समारंभातील मेहंदी सोहळ्याचेही फोटो शेअर केले होते.
7/11

सर्वात आधी 18 ऑक्टोबर 2020 रोजी कंगनाने आपला भाऊ अक्षतच्या हळदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या व्हिडीओमध्ये कंगना आणि तिची बहिण रंगोली भावाला हळद लावताना दिसत आहेत. त्याचसोबत व्हिडीओच्या बॅकग्राउंडला महिला पारंपारित गाणी गात आहेत.
8/11

त्यानंतर कंगनाने भावाच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो शेअर केले. जिथे अभिनेत्री आपल्या कुटुंबियांसोबत दिसून आली. कंगनाने नववर आणि नववधूला आशीर्वाद देण्यासोबतच नव्या आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
9/11

भावाच्या लग्नात कंगना शाही लूकमध्ये दिसून आली. तिने आपल्या आउटफिटचे फोटो शेअर केले आहेत, जे प्रसिद्ध फॅशन डिझाइनर सब्यासाचीने डिझाइन केले आहेत.
10/11

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या भावाच्या लग्ना समारंभांमध्ये बीझी आहे. तरिही कंगना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळते. कंगनाने आपल्या भावाच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
11/11

कंगनाच्या घरी भावाच्या लग्न समारंभाना सुरुवात झाल्यापासूनच कंगना सोशल मीडियावर फोटो शेअर करत होती. अशातच आता तिने आपल्या भावाच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion