एक्स्प्लोर
Buldhana: जुन्या घराचं पाडकाम करताना छत कोसळलं , 4 मजूर ढिगार्याखाली, छताखाली दबून बाप-लेकाचा मृत्यू, बुलढाण्यातील घटना
नागरिकांनी प्रसंगावधान राखून दोन मजुरांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, शालिकराम वाळुस्कर आणि त्यांचा मुलगा योगेश वाळुस्कर छताखाली अडकून दुर्दैवी मृत्यू झाला.

Buldhana Accidnet
1/6

बुलढाण्यातील चिखली तालुक्यात शेलोडी गावात जुनाट घराच्या पाडकामादरम्यान मोठा अपघात घडलाय
2/6

घराचे पाडकाम करत असताना छत कोसळून चार मजूर ढिगार्याखाली गाडले गेले .
3/6

यात छताखाली अडकून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला .तर दोन मजुरांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले आहे .
4/6

घटनेची माहिती समजतात स्थानिक नागरिकांनी दोन्ही मजुरांना बाहेर काढत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे .
5/6

प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे .घटनेचा पंचनामा सुरू असून अधिक तपास करण्यात येत आहे .
6/6

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिक हळहळ व्यक्त करतात .
Published at : 17 Mar 2025 05:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
राजकारण
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion