एक्स्प्लोर

Horoscope Today 18 March 2025: आज मंगळवारी 'या' 5 राशींचं नशीब चमकणार! 12 राशींसाठी दिवस कसा जाईल? आजचे राशीभविष्य वाचा 

Horoscope Today 18 March 2025 : आजचा मंगळवार 12 राशीच्या लोकांसाठी व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 18 March 2025 : 18 मार्च 2025 हा दिवस सर्व राशींसाठी काही महत्त्वाचे बदल आणि संधी घेऊन येत आहे. ग्रहांची चाल आणि नक्षत्रांची स्थिती यानुसार आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope)

भाग्यशाली रंग: लाल | भाग्यशाली अंक: 9 | शुभ दिशा: पूर्व
नवीन दृष्टीकोन: आजचा दिवस विशेष आहे, चंद्र आणि गुरु युती काही राशींना जबरदस्त यश देईल, तर काहींनी सतर्क राहण्याची गरज आहे.
आर्थिक स्थिती: अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, गुंतवणुकीचा विचार करू शकता.
प्रेम आणि कुटुंब: जोडीदारासोबत सुसंवाद ठेवा, कारण लहानसा वाद मोठा होऊ शकतो.
आरोग्य: रक्तदाब आणि डोकेदुखीच्या समस्या उद्भवू शकतात.
टीप: शरीराला विश्रांती द्या आणि योगासने करा.

वृषभ रास (Taurus Horoscope) 

भाग्यशाली रंग: हिरवा | भाग्यशाली अंक: 6 | शुभ दिशा: पश्चिम
नवीन दृष्टीकोन: आजचा दिवस विशेष आहे, चंद्र आणि गुरु युती काही राशींना जबरदस्त यश देईल, तर काहींनी सतर्क राहण्याची गरज आहे.
आर्थिक स्थिती: पैशाच्या बाबतीत थोडी काळजी घ्या, अनावश्यक खर्च वाढू शकतो.
प्रेम आणि कुटुंब: प्रेमसंबंध सुरळीत चालतील, पण जोडीदाराच्या भावनांना अधिक महत्त्व द्या.
आरोग्य: पचनसंस्थेशी संबंधित त्रास होऊ शकतो. ताजे अन्न खा आणि जंक फूड टाळा.

मिथुन रास (Gemini Horoscope) 

भाग्यशाली रंग: निळा | भाग्यशाली अंक: 2 | शुभ दिशा: उत्तर-पूर्व
नवीन दृष्टीकोन: व्यावसायिक लोकांनी नवीन ग्राहक मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.
आर्थिक स्थिती: आर्थिक बाबतीत शुभ दिवस आहे, उत्पन्न वाढू शकते.
प्रेम आणि कुटुंब: प्रेमसंबंधात पारदर्शकता ठेवा, लपवाछपवी टाळा.
आरोग्य: मणक्याच्या आणि सांध्याच्या वेदनांपासून त्रास होऊ शकतो.

कर्क रास (Cancer Horoscope) 

भाग्यशाली रंग: चंदेरी | भाग्यशाली अंक: 5 | शुभ दिशा: उत्तर-पूर्व
नवीन दृष्टीकोन: भागीदारीत व्यापार करताना धोका टाळा.
आर्थिक स्थिती: पैशाच्या बाबतीत आज काहीसा संमिश्र दिवस असेल.
प्रेम आणि कुटुंब: जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारा, त्यामुळे नाते मजबूत होईल.
आरोग्य: मानसिक तणाव जाणवू शकतो, ध्यान आणि योग करा.

सिंह रास (Leo Horoscope)

भाग्यशाली रंग: सोनेरी | भाग्यशाली अंक: 1 | शुभ दिशा: पूर्व
नवीन दृष्टीकोन: व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
आर्थिक स्थिती: अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा बजेट बिघडू शकते.
प्रेम आणि कुटुंब: जोडीदाराच्या इच्छांचा सन्मान करा.
आरोग्य: थकवा जाणवू शकतो, पुरेशी झोप घ्या.

कन्या रास (Virgo Horoscope)

भाग्यशाली रंग: पांढरा | भाग्यशाली अंक: 7 | शुभ दिशा: दक्षिण
नवीन दृष्टीकोन: व्यवसायात नवीन यश मिळेल.
आर्थिक स्थिती: पैशाच्या बाबतीत दिवस मध्यम राहील, जुन्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा.
प्रेम आणि कुटुंब: नातेसंबंध सुधारण्यासाठी संवाद वाढवा
आरोग्य: पचनाची समस्या उद्भवू शकते.

तूळ रास (Libra Horoscope) 

भाग्यशाली रंग: गुलाबी | भाग्यशाली अंक: 5 | शुभ दिशा: पश्चिम
नवीन दृष्टीकोन: व्यवसायात अचानक काही नवीन संधी मिळतील.
आर्थिक स्थिती: खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा पुढील महिन्यात आर्थिक अडचणी येऊ शकतात
प्रेम आणि कुटुंब: जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे, शांततेने परिस्थिती हाताळा.
आरोग्य: रक्तदाब आणि थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घ्या आणि जंक फूड टाळा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

भाग्यशाली रंग:  लाल | भाग्यशाली अंक: 9 | शुभ दिशा: उत्तर
नवीन दृष्टीकोन: महत्वाची कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा.
आर्थिक स्थिती: जुने कर्ज परत करण्याची योग्य वेळ आहे.
प्रेम आणि कुटुंब: जोडीदाराशी मोकळेपणाने बोला, नात्यात गोडवा राहील.
आरोग्य: मानसिक तणाव वाढू शकतो, ध्यान करा.

धनु रास (Sagittarius Horoscope) 

भाग्यशाली रंग:  पिवळा | भाग्यशाली अंक: 3 | शुभ दिशा: पूर्व
नवीन दृष्टीकोन: नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर उत्तम वेळ आहे.
आर्थिक स्थिती: गुंतवणुकीचे योग्य नियोजन करा, अन्यथा तोटा होऊ शकतो.
प्रेम आणि कुटुंब: जोडीदाराच्या मतांचा सन्मान करा, त्यामुळे नात्यात आनंद राहील.
आरोग्य: सांधेदुखी आणि स्नायूंच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.

मकर रास (Capricorn Horoscope) 

भाग्यशाली रंग:  निळा | भाग्यशाली अंक: 4 | शुभ दिशा: पश्चिम
नवीन दृष्टीकोन: नवीन संधी मिळतील, पण धीराने निर्णय घ्या.
आर्थिक स्थिती: गुंतवणुकीचे योग्य नियोजन करा, अन्यथा तोटा होऊ शकतो.
प्रेम आणि कुटुंब: जोडीदाराच्या मतांचा सन्मान करा, त्यामुळे नात्यात आनंद राहील.
आरोग्य: सांधेदुखी आणि स्नायूंच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ रास (Aquarius Horoscope) 

भाग्यशाली रंग: निळा | भाग्यशाली अंक: 4 | शुभ दिशा: पश्चिम
नवीन दृष्टीकोन: टीमवर्कमधून मोठ्या संधी निर्माण होतील.
आर्थिक स्थिती: पैसे साठवण्याची योजना करा, भविष्यात त्याचा मोठा फायदा होईल.
प्रेम आणि कुटुंब: नातेसंबंधात स्पष्टता ठेवा, त्यामुळे गैरसमज निर्माण होणार नाहीत.
आरोग्य: झोपेच्या तक्रारी असतील तर दिनचर्या सुधारण्यावर भर द्या.

मीन रास (Pisses Horoscope)

भाग्यशाली रंग: जांभळा | भाग्यशाली अंक: 7 | शुभ दिशा: उत्तर-पूर्व
नवीन दृष्टीकोन: नवीन योजना आखण्यासाठी योग्य दिवस आहे.
आर्थिक स्थिती: पैशांचा अपव्यय टाळा, अनावश्यक खर्च टाळल्यास भविष्यात फायदा होईल.
प्रेम आणि कुटुंब: जोडीदाराच्या भावनांचा विचार करा, त्यामुळे नात्यात गोडवा वाढेल.
आरोग्य: मानसिक तणाव जाणवू शकतो, ध्यानधारणा आणि योग केल्यास फायदा होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Nagpur Crime | एकालाही सोडणार नाही, उपमुख्यमंत्र्यांचं शांततेचं आवाहनDevendra Fadnavis on Nagpur | कायदा सुव्यवस्थेचं पालक करावं, मुख्यमंत्र्यांचं नागपूरकरांना आवाहनZero Hour Full EP : औरंगजेबाच्या कबरीचं काय करावं? का होतेय कबर काढून टाकण्याची मागणी? सखोल चर्चाNagpur Violance News : नागपुरात दोन गटात दगडफेक, पोलिसांनी केलं शांततेचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
Embed widget