Horoscope Today 18 March 2025: आजचा मंगळवार खास! 5 राशींसाठी ठरणार भाग्यशाली; 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा..
Horoscope Today 18 March 2025: आजचा मंगळवार दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 18 March 2025: पंचांगानुसार, आज 18 मार्च 2025, म्हणजेच आजचा वार मंगळवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज अतिविचारी आणि काटकसरी बनणार आहात, थोडे स्वच्छंदी जीवन जगण्याची आवड निर्माण होईल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
आर्थिक नियोजन उत्तम कराल, परंतु ते प्रत्यक्षात येण्यासाठी थोडा वेळ लागेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
जबाबदारी टाळण्याकडे थोडा कल राहील, महिलांना मानसिक अस्थैर्य जाणवेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
तुम्हाला जे करायला आवडतं, त्यापेक्षा तुम्ही जे काम करता ते इतरांना आवडणं आज महत्त्वाचं ठरेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
तुमच्या कर्तुत्वाला एक वेगळी झळाळी मिळेल, तुमचे कौतुक करणाऱ्यांवर तुम्ही खूपच मेहरबान व्हाल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
तुमच्या चिकाटी आणि निग्रही वृत्तीला तडा जाण्याची शक्यता आहे
तूळ रास (Libra Horoscope Today)
मानापमानाच्या कल्पना जरा जास्तच टोकदार होतील, महिलांनी राग ताब्यात ठेवावा
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
पैशाची आवक उत्तम राहिली, तरी उधळेपणामुळे हातात काहीच शिल्लक राहणार नाही
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
सतत काहीतरी नवीन करण्याकडे कल राहील, व्यवसाय धंद्यात अनेक गोष्टींची सुरुवात मोठ्या उत्साहाने कराल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
कोणतेही काम पूर्णत्वाला नेण्यासाठी उत्तम चिकाटी ठेवावी लागेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
आज अत्यंत भावनाशील आणि संवेदनक्षम बनणार आहात, महिलांनी अति एकांगी विचार करू नये
मीन रास (Pisces Horoscope Today)
जवळच्या लोकांच्या बाबतीत किंवा आर्थिक दृष्टीने फसगत होत नाही ना, हे पारखून घेणे महत्त्वाचे ठरेल
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा>>
Weekly Horoscope 17 To 23 March 2025: मार्चचा नवा आठवडा सुरू! 'या' राशींचे नशीब पालटणार, नोकरीत प्रमोशन, पैसाच पैसा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

