एक्स्प्लोर
PHOTO | कंगनाच्या घरी लगीनघाई! सोशल मीडियावर फोटो व्हायरल

1/8

सर्व फोटो कंगना रनौत आणि तिची बहिण रंगोलीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून घेण्यात आली आहेत.
2/8

कंगनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी कंगनाच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
3/8

सोशल मीडियावर फॅन्सना कंगना हा लूक प्रचंड आवडला आहे.
4/8

या प्रसंगी कंगनाने हिरव्या रंगाची साडी आणि हेव्ही ज्वेलरी वेअर केली होती. ज्यामध्ये ती सुंदर दिसत होती.
5/8

कंगनाने ट्वीट केलं आहे की, 'मंडिमध्ये आजोबांच्या घरी अक्षतच्या बधाईच्या कार्यक्रमासाठी आलो आहोत. ही लग्नाच्या निमंत्रणांसाठी सुरुवात असते, जी आजी-आजोबा आयोजित करतात.'
6/8

आणखी एका पोस्टमध्ये कंगनाने सांगितलं आहे की, अक्षतच्या लग्न नोव्हेंबरमध्ये होणार आहे.
7/8

फोटोंमध्ये कंगना आपल्या भावाला हळद लावताना दिसत आहे. तिने लिहिलं आहे की, विशेषतः 'बधाई'ची प्रथा आजी-आजोबांच्या घरी केली जाते. ज्यांना लग्नाचं आमंत्रण सर्वात आधी दिलं जातं.'
8/8

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे. कंगनाचा लहान भाऊ अक्षतचं नोव्हेंबरमध्ये लग्न आहे. अभिनेत्रीने रविवारी ट्विटरवर भावाच्या लग्नाच्या तयारीचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
