एक्स्प्लोर
IND vs PAK : केएल राहुलचे दमदार कमबॅक, पाकिस्तानच्या गोलंदाजीचा घेतला समाचार, अर्धशतकी खेळी करत भरली हुंकार
केएल राहुल याने दमदार कमबॅक केलेय. विराट कोहलीच्या साथीने राहुलने टीम इंडियाची धावसंख्या वाढवली. राहुलने चौकार आणि षटकारांची बरसात केली.

KL Rahul
1/10

केएल राहुल याने दमदार कमबॅक केलेय. पाकिस्तानविरोधात राहुलने अर्धतक ठोकले.
2/10

राहुल याने विराट कोहलीच्या साथीने टीम इंडियाची धावसंख्या वाढवली.
3/10

राहुलने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.
4/10

केएल राहुल याने सहा महिन्यानंतर मैदानावर कमबॅक केलेय. आयपीएलदरम्यान राहुलला दुखापत झाली होती.
5/10

राहुलच्या अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने 200 धावांचा टप्पा पार केला आहे.
6/10

राहुल 2 षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने 66 चेंडूत 64 धावांवर खेळत आहे.
7/10

राहुल आणि विराट कोही यांनी शतकी भागिदारी केली आहे.
8/10

राहुलला दुखापतग्रस्त अय्यरच्या जागी संघात स्थान मिळाले. या संधीचे त्याने सोनं केलेय.
9/10

राहुल फॉर्मात परतल्यामुळे टीम इंडियाची फलंदाजीची ताकद आणखी वाढली आहे.
10/10

राहुलने मागील 26 डावात चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर दोन शतके आणि आठ अर्धशतके ठोकली आहेत.
Published at : 11 Sep 2023 05:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
नाशिक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
