एक्स्प्लोर
PHOTO | मंत्रालय, विधानभव, मुंबई महापालिका, सीएसएमटी.... तिरंग्याची नेत्रदीपक रोषणाई

1/6

मंत्रालयाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
2/6

विधानभवनाला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
3/6

रोषणाई केल्यामुळे स्वातंत्र्यदिनाचा उत्साह द्विगुणित झालेला दिसला.
4/6

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
5/6

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
6/6

सिद्धीविनायक मंदिरालादेखील आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
