एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

PHOTO: औरंगाबादमध्ये 66 लाखांचा गांजा पकडला

Aurangabad Crime News: औरंगाबादमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने गांजाची मोठी कारवाई केली आहे.

Aurangabad Crime News

1/9
शुल्क विभागाने कारवाई करत कापसाच्या शेतात गांजा लावणाऱ्यांवर कारवाई केली आहे.

2/9
याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

3/9
रामभाऊ अमृता तांदळे, सुखलाल फंदुसिंग जंगाळे, कारभारी शामलाल गुसिंगे असे आरोपींचे नावं आहे.

4/9
रामभाऊ तांदळे यांच्या गणोरी शिवारातील गट क्र. 24  मधील उस व कपासीचे पिकामध्ये गाजांचे आठ ते दहा फुट उंचीचे एकुण 45 झाडे ज्याचे एकुण वजन 520  किलो आहे.

5/9
सुखलाल फंदुसिंग जगांळे यांच्या मालकीच्या निधोना शिवारातील गट न. 125  मधील कापसाच्या पिकामध्ये गाजांचे सात ते आठ फुट उंचीचे एकुण 40 झाडे ज्याचे एकुण वजन 53  कि.ग्रॅ.  आढळून आला. सोबतच शेतात सुखलेला 10 किलो गांजा देखील मिळून आलेला आहे.

6/9
कारभारी शामलाल गुसिंगे यांच्या निधोना शिवारातील गट न. 119  मध्ये छापा मारला असता, कापसाच्या पिकामध्ये गाजांचे पाच ते सहा फुट उंचीचे एकुण 22  झाडे ज्याचे एकुण वजन 75  कि.ग्रॅ. मिळून आलेले आहे.

7/9
तिन्ही शेतकऱ्यांच्या शेतात एकूण 107 गांजाचे झाडे जप्त करण्यात आले आहे.

8/9
संपूर्ण कारवाईत वजन 648 किलो ओला व सुखलेला 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

9/9
या कारवाईत एकूण 66 लाख 5 हजारांचा गांजा जप्त करण्यात आला

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त

...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर

Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआयBharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषणSpecial Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया

मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 

ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा

Embed widget