एक्स्प्लोर
Akola News : खिश्यात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट; प्रसंगावधानाने थोडक्यात बचावला तरुण
Akola News : अकोल्यातल्या अकोट शहरात एक खळबळजनक प्रकार घडला आहे. शंकर बुंदले या तरुणाने नेहमीप्रमाणे खिश्यात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झालाय. मात्र प्रसंगावधानाने तो थोडक्यात बचावला आहे .

( Image Source : ABP Reporter, Akola )
1/8

अकोल्यातल्या अकोट शहरात एक खळबळजनक प्रकार घडला आहे.
2/8

यामध्ये शंकर बुंदले या तरुणाने नेहमीप्रमाणे मोबाईल फोन खिश्यात ठेवला होता.
3/8

दरम्यान, खिश्यातून अचानक धुर निघत असल्याचे त्याच्या लक्षात आले, अन् त्याने लागलीच मोबाइल बाहेर काढला.
4/8

त्यानंतर मोबाईल मधून निघणारा धूर बघून त्याने तो मोबाईल रस्त्यावर फेकला. तेवढ्यात त्या मोबाईलचा मोठा स्फोट झाला.
5/8

सुदैवाने तरुणाने मोबाईल खाली फेकल्यामुळे मोबाईल स्फोटातून तो थोडक्यात बचावला.
6/8

मात्र मोबाईलमुळे त्याच्या पैंटचा खिसा पूर्णपणे जळालेला आहे.
7/8

बुंदले या तरुणाकडे एका कंपनीचा महागडा मोबाईल होता. मोबाईल गरम झाल्याने हा प्रकार घडल्याचे समजते आहे.
8/8

अकोट शहरातल्या नगरपालिकेसमोर हा संपूर्ण प्रकार घडला आहे.
Published at : 22 Jun 2024 05:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion