एक्स्प्लोर
Buldhana News : बुलढाण्यात सापडली अप्रतिम विष्णू आणि लक्ष्मीची पुरातन मूर्ती; इतिहासातील सर्वात सुंदर मूर्ती असल्याची चर्चा
Buldhana News : ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी समोरच उत्खनन करताना ही भव्य मूर्ती सापडली असल्याचं बोललं जात आहे.
Buldhana News
1/6

सिंदखेड राजा शहरातील ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या परिसराचे जीर्णोद्धार जतन आणि संवर्धनाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे.
2/6

ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी समोरच उत्खनन करताना ही विष्णू आणि लक्ष्मीची भव्य मूर्ती सापडली असल्याचं बोललं जात आहे.
Published at : 20 Jun 2024 09:05 AM (IST)
आणखी पाहा























