एक्स्प्लोर
Photo : नितीन गडकरींच्या संकल्पनेतून साकारलेला म्युझिकल फाऊंटेशन शो पाहून अमित शहा भारावले
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नागपूर येथील म्युझिकल फाउंटेन शोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हजेरी लावली.

musical fountain show
1/11

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी शुक्रवारी नागपूर येथील फुटाळा येथील म्युझिकल फाउंटेन आणि लाईटचा विशेष ट्रायल शो आयोजित केला होता.
2/11

खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या ट्रायल शोला अमित शहा यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली.
3/11

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या फाउंटेन शोला अनेक मान्यवरांनी आतापर्यंत भेटी देऊन प्रशंसा केली आहे.
4/11

आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या फुटाळा तलावातील ‘म्युझिकल फाऊंटेन शो’चा शुक्रवारी रात्री अमित शहा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद घेतला.
5/11

म्युझिकल फाऊंटेशन शो पाहून अमित शहा भारावून गेले.
6/11

अमित शाह यांच्यासोबत यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रसेखर बावनकुळे उपस्थित होते.
7/11

अमित शाह यांचे शुक्रवारी रात्री आणि वाजता नागपूरला आगमन झाल्यानंतर ते विमानतळावरून थेट फुटाळा तलाव येथे पोहचले.
8/11

अमित शाह यांनी नितीन गडकरी यांच्याकडून या प्रकल्पाची माहिती घेतली.
9/11

अमित शहा फुटाळा तलाव येथे येणार असल्यामुळे परिसरात कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.
10/11

नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या म्युझिकल फाउंटेनचे अमित शाह यांनी कौतुक केले.
11/11

यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Published at : 18 Feb 2023 11:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
