एक्स्प्लोर
Guru Purnima 2022 : गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन

Feature Photo
1/9

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आणि ठाण्यात आनंद दिघेंच्या आनंदाश्रम या निवासस्थानी जाऊन दर्शन घेतले.
2/9

गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देत वंदन केलं.
3/9

बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झाला अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
4/9

बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही 50 आमदार करत आहोत असंही ते म्हणाले
5/9

सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम आणि राज्याचा सर्वांगिण विकास करण्याचं काम आमचं युती सरकार करणार आहे
6/9

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला वंदन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळ असलेल्या आनंद आश्रमात जाऊन वंदन केले.
7/9

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच ट्विट करत गुरूपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना अभिवादन केले.
8/9

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच ट्विट करत गुरूपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना अभिवादन केले.
9/9

ज गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसैनिकांनी स्मृतिस्थळावर दर्शनासाठी गर्दी केली.
Published at : 14 Jul 2022 12:04 AM (IST)
Tags :
Guru Purnima 2022अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
