एक्स्प्लोर
Gudi Padwa Celebration :राजकारण्यांचा गुढीपाडवा

Gudi Padwa 2021
1/4

कोरोनामुळे यंदाही गुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह कमी असला, तरी सणामधली पारंपरिकता जपण्याचा प्रयत्न राजकरणी करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुढीपाडव्याचा सण साजरा केला.
2/4

शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे गुढीपाडवा साजरा करत सगळ्यांना शुभेच्छा दिल्या
3/4

उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी कुटुंबासह गुढीपाडवा साजरा करत नववर्षाच स्वागत केलं.
4/4

धनगर नेते आमदार गोपीचंद पडळकरांनी कुटुंबासह गुढीपाडव्याचा सण साजरा केला
Published at : 13 Apr 2021 06:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
पुणे
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
