एक्स्प्लोर

Supriya Sule Swarget Girl Case : स्वारगेट प्रकरणी दोषींना भर चौकात फाशी द्या, सुप्रिया सुळेंची मागणी

Supriya Sule Swarget Girl Case : स्वारगेट प्रकरणी  दोषींना भर चौकात फाशी द्या, सुप्रिया सुळेंची मागणी

 सगळ्यांच्या घरांमध्ये मुली आहेत आणि अशी गलीच्छ घटना झाल्यानंतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीनी पदावर असूदे किंवा नसू दे अशा बाबतीत त्यांनी संवेदनशीलपणेच बोलल पाहिजे आणि ज्या पद्धतीने ही जी घटना झाली त्याला ज्या दिशेने घेण्याचा प्रयत्न केलाय ते खूप दुर्दैवी आहे आणि मी इथे आल्यावर बघितलं की इथून मेन रोड तर म्हणजे 50. त्या बिचाऱ्या मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली आणि आपण सगळ्यांनीच असल्या कुठल्याही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा एक समाज म्हणून आपण जाहीर निषेध केला पाहिजे आणि अशा मी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना जेव्हा बदलापूरची घटना झाली तेव्हाही विनंती केली होती. हे करणं हे कोणालाही शोभत नाही आणि माझी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो चाप ओएसडी आणि पीएन बद्दल लावलाय तो त्यांच्या मंत्र्यांबद्दलही लावावा एवढीच आमची अपेक्षा आहे. सुरू होत अजून तुमच्या पक्षाच्या वतीने विरोधकांच्या वतीने सेशन मध्ये थोडा वेळ ठेवा याची मागणी झालेली नाही किमान तुम्ही गृहमंत्री का? तर संदीप शिरसागर आणि रोहित पवारांचे दोघांचेही स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर पाहिले, सविस्तर याच्याबद्दल ते सगळेच बोललेले आहेत आणि अर्थातच महिला सुरक्षितता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आपल्या सगळ्यांची अनेक वेळा भेट होते. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी डेटा ड्रिवन गेले दोन अडीच वर्ष म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि महिलांवरचे अत्याचार वाढलेत हा डेटा मी केंद्र सरकारकडून घेऊनच बोलत होते ना म तो काय माझा डेटा नाही आणि यांचा डबल का ट्रिपल? सरकार आहेच ना, केंद्रात पण त्यांच सरकार, इथे पण त्यांच सरकार आणि मी मग बीडची घटना असेल, परभणीची घटना असेल आणि आता ही पुण्याची स्वार्गेची घटना असेल, मी वारंवार महाराष्ट्राच्या सरकारला. ना भेटलेत कारण का आम्ही ही मागणी करतोय की जर तो फरार झाला असेल आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेला असेल, आपल्या जुरिडिशनच्या बाहेर असेल तर शोधा ना त्याला असा कसा माणूस गायब होतो हा पहिला मुद्दा. दुसरा आजच मी आता इथे येताना सकाळी दोन-तीन वेळा माझं बोलणं झालं की बीड मध्ये आज महादेव मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्या आज आंदोलनाला बसलेल्या आहेत. माझं एसपी आणि कलेक्टर बीड दोघांचीही बोलणं झाले. दोघांनी अतिशय सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे. दोघही माझ्याशी अतिशय संवेदनशीलपणे त्याच्यामुळे मी जाहीरपणे बीडच्या एसपींचा आणि बीडच्या कलेक्टरांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी संवेदनशीलपणे हा विषय मार्गी लावायचा शब्द आम्हाला दिलाय मी तुमच्याही माध्यमातून संपूर्ण महादेव मुंडेंच्या कुटुंबाला विनम्रपणे विनंती करते आणि सरकार दरबारी विनंती करते की बाबांनो त्या कुटुंबाला आधार द्या काहीतरी स्टेटमेंट करा आणि त्या कुटुंब आज ती माऊली आज कलेक्टर ऑफिस बीडच्या बाहेर आज आंदोलन करते, उपोषणाला बसली, तिचा एका मुलाला आज गावामध्ये ड्रीप लावलेल आहे, ती दोन लेकरांना घेऊन ती माऊली तिथे बसलेली आहे, याचा थोडासा संवेदनशीलपणा कधीतरी राजकारण बाजूला ठेवून करावा, एवढीच माझी अतिशय विनम्रपणे या सरकारला विनंती, व्यवस्थेला सेन्सटाईज करायची, व्यवस्थेला सेन्सिटाईज करायची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? ज्या पद्धतीन या स्वारगेटच्या केसमध्ये व्यवस्थेकडून एकूण म्हणजे सगळ्याच पोलीस असतील किंवा राजकीय व्यवस्था असेल यांच्याकडून ज्या पद्धतीन याच्या बाबतीमध्ये असंवेदनशील. वक्तव्य करण्यात आली आहेत. सेन्सिटायजेशन गरजेच आहे का? वरिष्ठ अधिकाऱ्यांच सुद्धा? कारण त्यांनी मांडलेल्या भूमिका ज्या आहेत त्याच्यावरती राजकीय वक्तव्य झाली आणि पुन्हा त्याला प्रतिवाद सुद्धा करण्यात आला. या मुलीने अक्षरशहा ज्या तपासधिकारी आहेत त्यांच्याकडे या सगळ्या बदनामीच्या भीतीपोटी गुन्हा मागे घेण्याची खंत बोलून दाखवली की असेल तर मी गुन्हा मागे घ्यावा का? ही बदनामी मला सहन न होणार आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 July 2026 : आज सोमवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! महादेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! महादेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, पैसा, नोकरी, प्रेम.. आजचे राशीभविष्य
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, जीव वाचवण्यासाठी महिलेनं खिडकीतून मारली उडी,  अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, जीव वाचवण्यासाठी महिलेनं खिडकीतून मारली उडी,  अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
Nitin Gadkari : 'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
'मला राजकारण समजायला उशीर झाला, पण...'; 'माझा सन्मान'मध्ये नितीन गडकरींनी उलगडले अनेक रंजक किस्से!
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू
धक्कादायक! प्रियकरासोबत हॉटेलमध्येच केली दारुची पार्टी, त्यानंतर झाली उलटी, मुंबईत 30 वर्षीय मुलीचा मृत्यू

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget