एक्स्प्लोर
Chatrapati Sambhaji Nagar: जी-20 परिषदेसाठी छत्रपती संभाजीनगर नटले, पाहा फोटो
Chatrapati Sambhaji Nagar: जी-20 परिषदेचा बहुमान यावेळी भारताला मिळालेला आहे.

Chatrapati Sambhaji Nagar: जी-20 परिषदेसाठी छत्रपती संभाजीनगर नटले
1/11

दरम्यान 27 आणि 28 फेब्रुवारीला जी-20 परिषेदच्या 250 विदेशी महिलांचा पथक छत्रपती संभाजीनगर येणार आहे.
2/11

त्यामुळे या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.
3/11

शहरातील महत्वाचे चौक, रस्ते आणि पर्यटनस्थळे रोषणाईने नटली आहे.
4/11

प्रशासनाने शहर सुशोभित करण्यावर भर दिला आहे.
5/11

तसेच शहरातील महत्वाच्या चौकांवर रोषणाई करण्यात आली आहे.
6/11

शहरातील जालना रोड आणि उड्डाणपूलावर देखील रोषणाई करण्यात आली आहे.
7/11

शहरातील जालना रोड आणि उड्डाणपूलावर देखील रोषणाई करण्यात आली आहे.
8/11

यासाठी प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून सतत आढावा घेतला जात आहे.
9/11

तसेच महत्वाच्या चौकात जी-20 चे सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहे.
10/11

शहरातील छोट्या-छोट्या पुलांवर देखील रोषणाई करण्यात आली आहे.
11/11

यावेळी ऐतिहासिक दरवाज्यांची रोषणाई शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे.
Published at : 25 Feb 2023 12:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
विश्व
राजकारण
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
