एक्स्प्लोर
PHOTO: गावाला पाणी पाजणाऱ्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला गावकऱ्यांनी बनवलं सरपंच
Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत.

Aurangabad News
1/8

ग्रामपंचायत निवडणुकीत काही निकाल चर्चेचे विषय ठरले आहेत.
2/8

वाळूज महानगरातील साजापूर ग्रामपंचायतचा हटके निकाल पाहायला मिळाला.
3/8

गावास पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला गावकऱ्यांनी सरपंच बनवलं आहे.
4/8

पाणीपुरवठा कर्मचारी जनार्दन बन्सोडे यांना मतदारांनी भरभरून मतदान करीत थेट सरपंचपदाच्या खुर्चीवर बसवलं.
5/8

जनार्दन बन्सोडे हे साजापूर ग्रामपंचायतमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.
6/8

सरपंचपद एससी प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने त्यांनी आपलं नशीब आजमावल.
7/8

तर गावकऱ्यांन पाणी पाजणाऱ्या बन्सोडे यांना भरभरून मतदान करीत गावकऱ्यांनी त्यांच्या विरोधकांना पाणी पाजलं.
8/8

या हटके निकालाची परिसरात चर्चा पाहायला मिळाली.
Published at : 21 Dec 2022 11:59 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion