एक्स्प्लोर

International Family Day : जागतिक कौटुंबिक दिन मजेदार आणि संस्मरणीय कसा बनवावा.

कुटुंबाचे हे महत्त्व लोकांना सांगण्यासाठी दरवर्षी 15 मे रोजी फॅमिली डे साजरा केला जातो!

दरवर्षी 15 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कौटुंबिक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश कुटुंबाचे महत्त्व पटवून देणे हा आहे. कुटुंब म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर व्यक्तीला साथ देणारे आणि प्रत्येक कठीण प्रसंगी त्याच्या पाठीशी उभे राहणारे. यावेळी फॅमिली डे अशा प्रकारे खास बनवा.(Photo Credit : pexels)

1/7
प्रत्येकाच्या आयुष्यात कुटुंब महत्त्वाचे असते. प्रत्येक सुख-दु:खाशी खेळण्याबरोबरच आपल्याला प्रेम आणि सुरक्षितताही देणारं हे नातं आहे. कुटुंबाचे हे महत्त्व लोकांना सांगण्यासाठी दरवर्षी 15 मे रोजी फॅमिली डे साजरा केला जातो. (Photo Credit : pexels)

2/7
यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळते. कुटुंब ही एक प्रकारची सपोर्ट सिस्टीम आहे. एकटे राहणाऱ्या लोकांमध्ये अनेक प्रकारच्या मानसिक समस्या पाहायला मिळतात, तर कुटुंबासोबत राहणारे लोक आनंदी असतात, त्यामुळे आज तुम्हीही कुटुंबासोबत हा खास प्रसंग बनवू शकता.(Photo Credit : pexels)

3/7
जागतिक कौटुंबिक दिन साजरा करण्याचा पहिला मार्ग म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवणे. धावपळीच्या आयुष्यात अनेकदा कुटुंबासोबत बसण्याची संधी मिळत नाही. अशावेळी त्यांच्यासोबत बसा, वेळ घालवा, हसवा, विनोद करा. लहान मुलांना कुटुंबाचे महत्त्व समजावून सांगा. या छोट्या-छोट्या प्रयत्नांमुळे त्यांचा दिवसही तुमच्याबरोबर मजेदार होईल. (Photo Credit : pexels)

4/7
फॅमिली डेला सगळे एकत्र बसून कौटुंबिक चित्रपट पाहतात. बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंत असे अनेक सिनेमे आहेत जे फॅमिली बेस्ड आहेत. तसं तर या निमित्ताने विनोदी चित्रपट बघणंही चांगलं ठरेल किंवा तुम्ही थिएटरमध्येही जाऊ शकता. (Photo Credit : pexels)

5/7
जागतिक कौटुंबिक दिनानिमित्त कुटुंबासमवेत पिकनिक किंवा फिरण्याचा बेत आखू शकता. घरातील ज्येष्ठ नागरिकही मुलांसोबत आनंद घेऊ शकतील अशा ठिकाणाचे नियोजन करा.  (Photo Credit : pexels)

6/7
जागतिक कौटुंबिक दिनानिमित्त तुम्ही कुटुंबाला लंच किंवा डिनरसाठी घेऊन जाऊ शकता किंवा त्यांच्या आवडत्या वस्तू घरी मागवू शकता. ही छोटीशी ट्रीट नक्कीच त्यांचा दिवस घडवेल.(Photo Credit : pexels)

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी

Madhi Kanifnath Yatra : मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्‍यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार

घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : विधानसभेतअबू आझमी प्रकरणी जोरदार गदारोळ, विरोधक आक्रमकZero Hour Mahapalika Mahamudde Nashik : नाशिक मनपाला नियोजनाची अॅलर्जी, महापालिकेचे महामुद्दे काय?Zero Hour Mahapalika Mahamudde Chandrapur : महापालिकेचे महामुद्दे, चंद्रपुरात गटार सफाईचे तीनतेराZero Hour : अमेरिकेत पुन्हा अग्नितांडव, कॅरिलोनच्या दक्षिण-उत्तरेत पेटलाय वणवा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
Madhi Kanifnath Yatra : मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्‍यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्‍यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
आदिती तटकरेंकडून छावाचं स्पेशल स्क्रिनिंग, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची हजेरी, शिंदेंच्या आमदारांच्या अनुपस्थितीची चर्चा

VIDEO : बघतोच तुला आता! भर विधानसभेत भास्कर जाधव-राम कदम भिडले

Ranya Rao Arrest : पंधरा दिवसांत चारवेळा दुबईवारी अन् सुरक्षेत बायपासची सेटिंग! विमानतळावर 14 किलो सोन्यासह डीजीपींची अभिनेत्री लेक सापडल्याने साऊथ इंडस्ट्री हादरली
पंधरा दिवसांत चारवेळा दुबईवारी अन् सुरक्षेत बायपासची सेटिंग! विमानतळावर 14 किलो सोन्यासह डीजीपींची अभिनेत्री लेक सापडल्याने साऊथ इंडस्ट्री हादरली
मारहाणीचे रिल्स तयार करत आहेत, लोकांना माज आलाय; व्हायरल व्हिडिओवरुन पंकजा मुंडे विधिमंडळात कडाडल्या

Embed widget