एक्स्प्लोर

EPFO नं केले 3 मोठे बदल, प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी महत्त्वाचे, थेट तुमच्या पैशांवर परिणाम होणार, जाणून घ्या

EPFO नं काही नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार EDLI योजनेतील तरतुदींनुसार एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला विमा रक्कम मिळते.  

नवी दिल्ली : संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांचं पीएफ खातं ईपीएफओकडे काढलेलं असतं. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडे कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची खाती उघडली जातात. त्यामध्ये ईपीएएफ आणि इपीएसमध्ये दरमहा ठराविक रक्कम जमा केली जाते. ईपीएफओ सदस्यांसाठी ईडीएलआय योजना सामाजिक सुरक्षा कवच ठरणार आहे. या योजनेत ईपीएफओनं मोठे बदल केले आहेत. ज्यामुळं कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना फायदा मिळेल. 

 EDLI योजना काय आहे?

EDLI योजना हा EPF चा भाग आहे. ज्यामुळं एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास त्याची  विमा रक्कम त्याच्या कुटुंबीयाला मिळते.  

कोणते बदल करण्यात आले?

1. पहिल्या नोकरीच्या पहिल्या वर्षात विमा संरक्षण

यापूर्वी एखादा कर्मचारी नोकरी लागल्यानंतर पहिल्या वर्षात दगावल्यास त्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण मिळत नाही. नव्या नियमांनुसार अशा प्रकरणांमध्ये कुटुंबाला किमान 50000 रक्कम दिली जाणार आहे. याचा फायदा किमान 5 हजार कुटुंबांना होणार आहे. 

2. नोकरी सुटल्यानंतर देखील फायदा

पहिल्यांदा जर एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरी सुटल्यानंतर मृत्यू झाल्यास  त्याच्या कुटुंबाला ईडीएलआयचा फायदा मिळत नसे. आता नव्या नियमानुसार जर शेवटच्या ईपीएफ योगदानानंतर सहा महिन्यात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला विमा रक्कम मिळेल. मात्र,त्याचवेळी कर्मचाऱ्याचं नाव कंपनीच्या रोलवरुन पूर्णपणे हटवलं असून नये. 

नोकरी बदलली तरी विमा संरक्षण

पहिल्यांदा काही कर्मचारी नोकरी बदलायचे त्यावेळी ते काही दिवस किंवा आठवडे बेरोजगार रहायचे. ती नियमित सेवा मानली जायची नाही. त्यामुळं कुटुंबाला विमा रक्कम मिळत नसे. मात्र आता दोन नोकऱ्यांमध्ये दोन महिन्यांपर्यंतचं अंतर असेल तर ती सेवा निरंतर मानली जाईल.त्या कुटुंबाला देखील विमा रक्कम मिळेल. याचा फायदा जवळपास 1000 कुटुंबांना होईल. 

आता कुटुंबाला किमान अडीच लाख ते सात लाख रुपयांपर्यंत विम्याची रक्कम मिळेल. सध्या व्याज 8.25 टक्के मिळणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्र्स्टीजनं आर्थिक वर्ष 2024-25 साठी ईपीएफचा व्याज दर 8.25 टक्के निश्चित केला आहे. ईपीएफओच्या मतानुसार दरवर्षी 14000 कुटुंबांना फायदा होईल. यामुळं कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळेल.

इतर बातम्या :  

RBI : आरबीआयची मोठी घोषणा, 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा आणणार, जुन्या नोटांचं काय होणार? 

लाडक्या बहिणींना 2100 रुपये या अधिवेशनात देणार की नाही, पॉईंटेड उत्तर द्या, रोहित पवार, वरुण सरदेसाईंचा प्रश्न, आदिती तटकरे म्हणाल्या....

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
RBI चा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट कार्डवर 500 तर कर्जावर 5000 रुपयांचा दंड, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट कार्डवर 500 तर कर्जावर 5000 रुपयांचा दंड, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Embed widget