एक्स्प्लोर

दिलासादायक! सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीदारांना मोठा दिलासा, 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे?

सोन्याच्या किंमतीत सातत्यानं चढ उतार होत आहे. गेल्या काही दिवसापासून दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Gold Price : सोन्याच्या किंमतीत सातत्यानं चढ उतार होत आहे. गेल्या काही दिवसापासून दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काल म्हणजेच 11 मार्च 2025 रोजी MCX वर सोने मजबूत झाले आणि 86,152 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले. परंतु, आज 12 मार्च 2025 रोजी भारतातील सोन्याच्या किमतीत कालच्या तुलनेत घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 112 रुपयांची घसरण झाली आहे.MCX वर सोने 86,040 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे. 

कोणत्या शहरात सोन्याला किती दर?

आज दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,230 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नई सारख्या इतर मेट्रो शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,110 रुपये प्रति 10 ग्रॅम, 86,230 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 86,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा दर 79,044 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 86,230 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. वाराणसीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,063 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,250 रुपये आहे. लखनौमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,063 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,026 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,210 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पाटणामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 78,998 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,180 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर पुण्यात 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 79,044 रुपये आणि 86,230 रुपये आहे.

चांदीची स्थिती काय?

चांदीच्या (Silver) वायदा किमतींची सुरुवातही तेजीची होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीचा बेंचमार्क करार आज वाढीसह उघडला. आज 12 मार्च 2025 रोजी चांदीचा दर 98,380 रुपये प्रति किलो होता. दिल्लीत चांदीची किंमत 982 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चेन्नईमध्ये चांदीची किंमत 986.6 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोलकात्याबद्दल बोलायचे झाले तर ते 982.4 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर पाटण्यात ते 983.3 रुपये प्रति 10 ग्रॅम, लखनऊमध्ये 984 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि जयपूरमध्ये 983.6 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दिवसेंदिवस सोन्याच्या दरात मोठी वढ होताना दिसत आहे. यामुळं सामान्य ग्राहकांना सोन्याची खरेदी करणं परवडत नाही. गेल्या काही दिवसापासून सातत्यानं दरात वाढ होत आहे. मात्र, आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळं सोने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Gold and Silver Rates: सोन्याच्या भावात चकाकी, चांदीही महागली; दर पुन्हा गडाडले, आजचा 24 कॅरेट 1 तोळे सोन्याचा दर किती?
सोन्याच्या भावात चकाकी, चांदीही महागली; दर पुन्हा गडाडले, आजचा 24 कॅरेट 1 तोळे सोन्याचा दर किती?
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andahre On MPSC : MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
Wasim Jaffer Picks Team India Playing XI For ODI World Cup 2027: बुमराह, शामी, सिराज...वनडे वर्ल्डकप 2027 साठी वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
बुमराह, शामी, सिराज...वनडे वर्ल्डकप 2027 साठी वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
Prakash Mahajan: बाळासाहेब वाघ होते, त्यांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतोय; प्रकाश महाजनांची बोचरी टीका, राज ठाकरेंवरही हल्लाबोल
बाळासाहेब वाघ होते, त्यांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतोय; प्रकाश महाजनांची बोचरी टीका, राज ठाकरेंवरही हल्लाबोल
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget