एक्स्प्लोर
Exclusive: विकी आणि कतरिना 'या' ठिकाणी बांधणार लग्नगाठ; पाहा एक्सकॅल्युसिव्ह फोटो!
savai madhavpur
1/7

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांची सध्या लगीनघाई सुरु आहे. मागील दोन महिन्यापासून विकी-कतरिना यांच्या लग्नाच्या बातम्यांना उधाण आलं होतं. अखेर चर्चेवरून पडदा उठला असून 7 ते 9 डिसेंबर दरम्यान हे लव्ह बर्ड लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.
2/7

कतरिना कैफ आणि विकी कौशलसह बॉलिवूडला वेडिंग फिव्हर चढला असून, राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील फोर्ट बरवारा येथील सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये लग्न करणार आहे.
3/7

रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराचे आणि बाहेरील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. चला तर पाहूया कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाच्या ठिकाणाची बाहेरची एक्सकॅल्युसिव्ह फोटो...
4/7

कतरिना आणि विकीचा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे.
5/7

स्थानिक प्रशासनाने गेल्या आठवड्यात सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.
6/7

लग्नातील 120 पाहुण्यांना उपस्थित राहण्यासाठी एकतर पूर्णपणे लसीकरण करणे किंवा निगेटिव्ह RT-PCR चाचणी दर्शवणे आवश्यक आहे.
7/7

शाही विवाहासाठी बरवाडाला खास सजवण्यात आलं आहे.
Published at : 07 Dec 2021 11:57 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
विश्व
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज























