एक्स्प्लोर

Dhurandhar 2: धुरंधर 2’मध्ये पुन्हा दिसणार का ‘रहमान डकैत’? अक्षय खन्नाच्या एंट्रीबद्दल मोठा सस्पेन्स, चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार

नव्या ट्रेलरमध्ये रणवीर सिंग जसकीरत सिंग रंगी आणि हमजा अली मजारी अशा दुहेरी भूमिकेत दिसतो.

Dhurandhar 2: दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली आणि रणवीर सिंह अभिनित ‘धुरंधर 2’चा ट्रेलर अखेर शनिवारी (7 मार्च) प्रदर्शित झाला. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याचबरोबर एक मोठा प्रश्नही चर्चेत आहे. या सिक्वेलमध्ये अक्षय खन्ना पुन्हा दिसणार का? धुरंधरच्या पहिल्या भागात रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल यांसह इतर कलाकारांची भूमिका लक्षवेधी ठरली. या चित्रपटातील प्रत्येक कलाकारांनी आपल्या भूमिकांना न्याय दिला.  

‘धुरंधर 2’मध्ये अक्षय खन्ना दिसणार का?

पहिल्या धुरंधर चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेला हमजा हा पात्र संजय दत्त यांनी साकारलेल्या SP असलम चौधरीच्या मदतीने अक्षय खन्नाने साकारलेला रहमान डाकू संपवण्यात यशस्वी होतो. त्याचवेळी पोलिस एनकाउंटरदरम्यान रहमानला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचंही तो जगासमोर दाखवतो.

पहिल्या चित्रपटातील पोस्ट-क्रेडिट सीन आणि ‘धुरंधर 2’च्या ट्रेलरमध्ये दिसतं की रहमानच्या मृत्यूनंतर हमजा ल्यारीचा बादशाह बनतो. त्यामुळे सिक्वेलमध्ये अक्षय खन्नाचा रहमान हा पात्र कदाचित मुख्य कथेत दिसणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही पोस्टमध्ये अक्षय खन्नाच्या इंस्टाग्राम हँडलला टॅग करण्यात आले आहे. त्यामुळे फ्लॅशबॅक सीन्समध्ये तो दिसू शकतो, असा अंदाज चाहत्यांकडून लावला जात आहे. याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

‘धुरंधर 2’मध्ये अनेक प्रश्नांची उकल?

नव्या ट्रेलरमध्ये रणवीर सिंग जसकीरत सिंग रंगी आणि हमजा अली मजारी अशा दुहेरी भूमिकेत दिसतो. त्यामुळे या सिक्वेलमध्ये त्याच्या भूतकाळाचा मोठा खुलासा होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. चाहत्यांच्या मनात असलेले अनेक प्रश्न या भागात उलगडू शकतात.

जसकीरत हमजामध्ये कसा बदलला?

रहस्यमय ‘शेर-ए-बलूच’ नेमका कोण आहे?

मिशन धुरंधरचा पुढचा टप्पा काय आहे?

तसेच आर माधवन साकारत असलेला अजय सान्याल या पात्राचा रोलही सिक्वेलमध्ये अधिक मोठा असणार आहे. तो जसकीरतला स्पाय टॅक्टिक्स आणि लढाईचे प्रशिक्षण देताना दिसेल, अशी चर्चा आहे.

‘धुरंधर 2’ कधी होणार रिलीज?

जिओ स्टुडिओज आणि B62 स्टुडिओज यांच्या सहकार्याने तयार झालेला हा मोठा स्पाय-अॅक्शन चित्रपट ‘धुरंधर 2: द रिवेंज’ 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे.

हेही वाचा :

ठरलं! 'या' तारखेला रिलीज होणार 'धुरंधर 2'चा ट्रेलर; रणवीर सिंहनं दिली मोठी अपडेट

महत्त्वाच्या बातम्या

Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
Crime Petrol Host: अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Embed widget