ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
1. शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया 30 जूनपर्यंत करणार, मुख्यमंत्र्यांनी डेडलाईन सांगितली, पीक कर्ज देण्याचा अधिकार असलेली कोणतीही बँक पात्र, फायदा शेतकऱ्यांना मिळवून देणार, बँकेला नाही, मुख्यमंत्र्यांचा निर्धार https://tinyurl.com/ykr4cz7c युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरघुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ, आजपासून नवे दर लागू https://tinyurl.com/27ckvcsv
2. पुण्यात गॅस टंचाईचा फटका; वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद, अमेरिका-इराण युद्धाचा फटका https://tinyurl.com/9sha79e2 घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद https://tinyurl.com/5cwweeev
3. आजोबांपेक्षा नातू श्रीमंत, पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती, शरद पवारांकडे 60 कोटी, तर पार्थ पवारांची संपत्ती 88 कोटींवर https://tinyurl.com/3r6r46u4 'आप'ने संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा, आपचे खासदार संजय सिंह यांचीही भेट https://tinyurl.com/56xb4knh
4. परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, सत्तासमीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता https://tinyurl.com/2sn8j9px पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री जयकुमार गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी https://tinyurl.com/6cbvtcfs
5. प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, राहत्या घरात नायलॉन दोरीने घेतला गळफास; नाशिकमध्ये खळबळ https://tinyurl.com/ye23wmmu पती नामांकित मनोविकारतज्ज्ञ पण पत्नीच्या मनाचा थांग लागला नाही, नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/2yf5h97t
6. नांदेडमध्ये 25 वर्षीय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल,वसतीगृहात जीवन संपवलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल https://tinyurl.com/3xeu5z6y 1 कोटी 25 लाखांची मागितली लाच, नाशिकमध्ये जीएसटीचे मोठे मासे ACB च्या गळाला; नेमकं प्रकरण काय? https://tinyurl.com/bp5ucb
7. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार, आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवरही फायरिंग; ठाण्यातील मुंब्रामध्ये खळबळ https://tinyurl.com/t36cfepa मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य https://tinyurl.com/3ksjr83d
9. अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा https://tinyurl.com/yy78zyaa मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका https://tinyurl.com/yaw75dky
10. टी 20 विश्वचषकात भारताचा सामना उद्या न्यूझीलंडशी, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील सामन्याकडे जगाचं लक्ष, 2023 च्या फायनलच्या आठवणी पुसण्याचा निर्धार https://tinyurl.com/yck6s2an टी-20 वर्ल्ड कपचा शेवटचा दिवस अभिषेक शर्मा गाजवणार; संजू सॅमसनचा भरोसा; न्यूझीलंडविरुद्ध वादळी खेळीची आशा https://tinyurl.com/mzrrj4u4
एबीपी माझा स्पेशल
महिला पोथ्या-पुराणात अधिक अडकल्या, पण संविधान वाचायचे राहिले; मुलीला सासरी पाठवताना तिच्या हातात संविधान द्या, महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा सल्ला https://tinyurl.com/bdf3krdd
जालन्यात शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अतानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
https://tinyurl.com/9spaere6
स्वप्न थडग्यात घेऊन जाल, इराणचं डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर, अमेरिकेचा 'बिनशर्त शरणागती'चा प्रस्ताव इराणने धुडकावला https://tinyurl.com/yn59h7nn
एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
महत्त्वाच्या बातम्या





















