एक्स्प्लोर

बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर

Anurag Dobhals Allegations And Brothers Counter Claims: बिग बॉस 17 फेम अनुराग डोभालचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. भावानं केली पोलखोल.

Anurag Dobhal brother Kalam response screenshots: बिग बॉस 17 फेम अनुराग डोभाल (Anurag Dobhal) सध्या त्याच्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे. या व्हिडिओत यूट्यूबर प्रचंड डिस्टर्ब झाला असल्याचं पाहायला मिळत आहे.   या 2 तासांच्या व्हिडिओमध्ये अनुरागने कुटुंबावर छळाचा आरोप केला. त्यानं भावावरही गंभीर आरोप केले आहेत.  या छळामुळे पत्नी सोडून गेली असल्याचा दावाही यूट्यूबरने केला आहे. धक्कादायक म्हणजे, त्यानं  व्हिडिओतून आत्महत्या करणार असल्याचा इशाराही दिला होता.  सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल होताच अनुरागच्या भावानं त्याच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. यामुळे सोशल मीडियात खळबळ उडाली आहे.

अनुरागचा भाऊ कलमने व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.  अनुराग खोटं बोलत असल्याचं त्यानं सांगितलं.  हे सर्व व्ह्यूजसाठी सुरु असल्याचं त्यानं म्हटलं आहे.  कलमने काही स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत.  या स्क्रिनशॉट्समध्ये अनुरागने आपल्या मित्रासोबत चॅट केले असल्याचं दिसून आलं आहे.  त्यानं आपल्या मित्रासमोर आपल्या पत्नीला मारहाण केले असल्याचं कबूल केलं. 

अनुरागचे चॅट शेअर करण्यासोबतच  कलमने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक नोटही शेअर केली आहे. या नोटमध्ये त्यानं लिहिले की, 'मी माझ्या शब्दांवर ठाम आहे.  सगळे पुरावे माझ्या पॉडकास्ट चॅनलवर आहेत.  चिल करा गाइज..  ही गोष्ट त्याच्यासाठी काही नवीन नाही.  हे सगळं तो व्ह्यूजसाठी करत असतो.  त्यानं एकतर्फी स्टोरी पोस्ट केली, पण त्यानं सत्य सांगितले नाही. माझ्या सर्व चाहत्यांना माझा संदेश आहे की, यात कृपया अडकू नका.  त्याला नेटकऱ्यांचे आपल्याकडे लक्ष खेचून घेण्याची सवय आहे.  त्यानं आमच्यावर आणि कुटुंबावर    फेक केस दाखल केला आहे'.

'जेव्हा तो कायदेशीररित्या हरला,  तेव्हा त्यानं हा व्हिडिओ पोस्ट केला. रितिकाने देखील त्याला याच कारणामुळे सोडले', असंही कलम आपल्या पोस्टमध्ये म्हणाला. अलिकडेच अनुराग डोभालने एक व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला. या व्हिडिओत त्यानं  अश्रू ढाळत आपल्या कुटुंबावर गंभीर आरोप केले. या व्हिडिओत त्यानं नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचंही जाहीर केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'हा माझा शेवटचा VIDEO, माझ्या मृत्यूला जबाबदार...', बिग बॉस फेम यूट्यूबर खचला, व्हिडीओतून कुटुंबावर गंभीर आरोप

बिग बॉसमधील छोटा डॉन प्रेमात पडला? कोण आहे त्याची स्वप्नसुंदरी? तन्वीचा नाद सोडला?

महत्त्वाच्या बातम्या

5 मराठी चित्रपटांचे होणार वर्ल्ड प्रीमिअर! अमेरिकेतील NAFA फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाची जागतिक भरारी
5 मराठी चित्रपटांचे होणार वर्ल्ड प्रीमिअर! अमेरिकेतील NAFA फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाची जागतिक भरारी
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
'अल्फा' फेम शर्वरी वाघची ही वेबसीरिज पाहिलीत का? 5 एपिसोडची सिरीज पुन्हा चर्चेत; कुठे पहाल?
'अल्फा' फेम शर्वरी वाघची ही वेबसीरिज पाहिलीत का? 5 एपिसोडची सिरीज पुन्हा चर्चेत; कुठे पहाल?
इंद्रजाल'वरून वाद पेटला; प्रदर्शनाआधी गदारोळ होताच दिग्दर्शकांनीच सोडलं मौन, म्हणाले...
इंद्रजाल'वरून वाद पेटला; प्रदर्शनाआधी गदारोळ होताच दिग्दर्शकांनीच सोडलं मौन, म्हणाले...

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget