एक्स्प्लोर
लेकाच्या डोक्यावर अक्षदा टाकल्या! सचिन तेंडूलकरचा रॉयल अंदाज पाहून चाहते भारावले, पहा Exclusive फोटो
मुलगा अर्जुन आणि सून सानिया यांच्या लग्नातील विधी सुरू असताना सचिन तेंडुलकर जवळ उभे राहून हा खास क्षण अनुभवताना दिसला .
Sachin Tendulkar
1/7

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर विवाह बंधनात अडकलाय. सानिया चंडोकसोबत त्यानं लग्नगाठ बांधलीय.हा भव्य विवाह सोहळा मुंबईतील वरळी येथे पार पडला.
2/7

या लग्नसोहळ्याला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिडा विश्वातील दिग्गज, उद्योगपती आणि नेते मंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली.
Published at : 05 Mar 2026 04:02 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















