एक्स्प्लोर
ZHZB Box Office Collection : 'जरा हटके जरा बचके'ने पार केला 50 कोटींचा टप्पा; रिलीजच्या 10 दिवसांत केली 53.55 कोटींची कमाई
Zara Hatke Zara Bachke : 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाने आता 50 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Zara Hatke Zara Bachke
1/10

'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
2/10

'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा प्रदर्शित होऊन 10 दिवस पूर्ण झाले आहेत.
3/10

'जरा हटके जरा बचके' या सिनेमाने आता 50 कोटींचा टप्पा पार केला आहे.
4/10

रिलीजच्या 10 दिवसांत 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाने 53.55 कोटींची कमाई केली आहे.
5/10

'जरा हटके जरा बचके' या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मन उटेकर यांनी केलं आहे.
6/10

'जरा हटके जरा बचके' या सिनेमातील विकी कौशल आणि सारा अली खानची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
7/10

'जरा हटके जरा बचके' या रोमँटिक सिनेमाला बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यश आलं आहे.
8/10

'जरा हटके जरा बचके' या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
9/10

सारा-विकीच्या 'जरा हटके जरा बचके' या सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
10/10

'जरा हटके जरा बचके' सिनेमात विकी कौशल कपिलच्या तर सारा सौम्याच्या भूमिकेत आहे.
Published at : 12 Jun 2023 04:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
