एक्स्प्लोर
'माझी सर्व पापे धुऊन गेली...' महाकुंभात स्नान करण्यासाठी पोहोचली पूनम पांडे; पाहा फोटो!
डेथ प्रँक करणारी बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे प्रयागराज येथील महाकुंभला पोहोचली. पूनम पांडेने मौनी अमावस्येला अमृत स्नान केले आणि लिहिले की, 'माझी सर्व पापे धुतली गेली आहेत'
पूनम पांडे
1/8

बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे महाकुंभात शाही स्नान करण्यासाठी गेली आहे.
2/8

तसेच, तिनं परत येऊन सर्वांना प्रसाद देणार असल्याचंही म्हटलं आहे.
3/8

बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आणि मॉडेल असलेली पूनम पांडे (Poonam Panday) तिचा लूक आणि आगळ्या वेगळ्या स्टाईल स्टेटमेंटसोबत तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते.
4/8

पूनम पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अशातच अलिकडेच तिनं तिच्या अचानक निधनाच्या बातमीनं चाहत्यांना धक्का दिला होता.
5/8

अलिकडेच बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे..
6/8

पूनम पांडेने मौनी अमावस्येला अमृत स्नान केले आणि लिहिले की, 'माझी सर्व पापे धुतली गेली आहेत'.
7/8

पूनम पांडेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चाहत्यांसह महाकुंभचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
8/8

या फोटोमध्ये ती संगममध्ये शाही स्नान करताना दिसत आहे.
Published at : 30 Jan 2025 12:26 PM (IST)
आणखी पाहा























