एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेत्री मिताली मयेकरचा मराठमोळा अंदाज; जांभळ्या पैठणीत दिसतेय खास!
मितालीने तिच्या उत्तम अभियानाच्या कौशल्याने तर अनेकांचे मन जिंकलेच आहे.

मिताली मयेकर
1/9

मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री मिताली मयेकर नेहमीच तिच्या चाहत्यांना तिच्या निखळ सौंदर्याने घायाळ करत असते.
2/9

मितालीने तिच्या उत्तम अभियानाच्या कौशल्याने तर अनेकांचे मन जिंकलेच आहे,
3/9

त्याचबरोबर तिच्या सौंदर्यासाठी वेडे असणाऱ्या तरुणांची संख्याही अफाट आहे.
4/9

अभिनेत्री मिताली मयेकरने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे.
5/9

जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये शृंगार करून जणू स्वर्गातून अप्सराच अवतरली असल्याचा भास या छायाचित्रांतून होत आहे
6/9

'कानात झुमके, नाकात नथ आणि केसांमध्ये माळलेली फुले' पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
7/9

तिच्या चेहऱ्यावरील हास्य या छायाचित्रांमधील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.
8/9

मितालीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'Fussclass Pune premier.🌼' असा कॅप्शन दिला आहे.
9/9

चित्रपटाच्या प्रीमियरसाठी (Movie Premiere) अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) खास लूक केला होता.
Published at : 30 Jan 2025 03:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
नाशिक
विश्व
धुळे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
