एक्स्प्लोर

Saisha Shinde: वर्षभरापूर्वी स्वप्निलचा 'सायशा' झाली, अन्..

saisha

1/6
Saisha Shinde : सायशा शिंदे हे नाव गेल्या एक महिन्याभरात सर्वांच्या तोंडी आहे. मिस युनिव्हर्स हरनाज संधूनं जो डिजायनर ड्रेस घालून किताब मिळवला तो शायशानं डिजाईन केला होता. (photo: officialsaishashinde/ig)

2/6
तिचं जगभरातून त्याबद्दल कौतुक झालं. सायशा सेलिब्रेटी होतीच पण ती नव्यानं लाईमलाईटमध्ये आली. सायशा ट्रांसवुमन आहे. आधीची स्वप्निल म्हणजेच आताची सायशा. वर्षभरापूर्वी स्वप्निलचा सायशा झाली. आता ती फॅशन इंडस्ट्रीमधलं मोठं नाव आहे.(photo: officialsaishashinde/ig)

3/6
गेल्या काही दिवसांपासून स्वप्निलचा सायशा होताना नक्की काय काय घडलं याबद्दल खुप इमोशनल आणि प्रचंड प्रभावी इंस्टापोस्ट सायशाने शेअर केली आहे. (photo: officialsaishashinde/ig)

4/6
वर्ष सरताना सायशानं केलेली पोस्ट फक्त ट्रान्सजेन्डरलाच नव्हे तर माणूस म्हणून जन्माला आल्याला प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. आपल्या पोस्टमध्ये सायशा म्हणते, ''स्वप्निलला नेहमीच आपल्या शरीराबद्दल न्यूनगंड होतं. तो मस्क्युलर नाही म्हणून तो नेहमी टिशर्ट घालून स्विमिंगपूलमध्ये उतरायचा. मग भिजलेल्या अंगाला टिशर्ट चिटकायचं, त्यातून आपलं स्त्रियांसारखं उभारलेलं शरीर दिसू नये म्हणून तो मग फक्त डोकंच पाण्याबाहेर काढायचा. त्यामुळं पूल पार्टी किंवा मग पूल ही संकल्पनाच नकोशी वाटायची. प्रत्येक स्विमिंगपूलवाला टिशर्ट घालून पाण्यात उतरु देईलच असं नव्हतं. त्यामुळं हे आनंदाचे क्षण इच्छा असूनही अनुभवायला मिळायचे नाहीत. (photo: officialsaishashinde/ig)

5/6
सायशा पुढे म्हणाली: माझं शरीर ‘मापा’त होतं असं नाही. पण ब्रा आणि डेनिम घालून एकदम कसं सुटसुटीत वाटलं. माझी ब्रेस्ट, माझं पोट सर्व काही दिसत होतं. माझ्या मनात लाजरेपणाची किंवा असुरक्षेची भावनाच आली नाही. ट्रान्सजेन्डर वुमन होऊ वर्षे झालं. आता मी मुक्तपणे श्वास घेऊ शकते. मी सर्वांचे आभार मानते आणि महत्त्वाचं म्हणजे स्वताला थँक्यू म्हणावसं वाटतंय.''  (photo: officialsaishashinde/ig)

6/6
सायशाची ही पोस्ट त्या असंख्य पुरुषांच्या शरीरात अडकलेल्या तिच्यासाठी इन्स्पिरेशन आहे. नेटफ्लिक्सला नुकताच एक सिनेमा पाहिला. चंडीगड करे आशिकी (2021).आयुषमान खुराना आणि वाणी कपूर आहेत त्यात. वाणी कपूर यात ट्रान्सवुमन झालीय. पंजाब-हरियाणासारख्या राज्यांमधल्या सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा बननं हेच मोठ्ठ काम झालंय. (photo: officialsaishashinde/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण

22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य

Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan discharged from hospital : चेहऱ्यावर स्मित हास्त ठेवून सैफची घरात एंट्री #abpमाझाWalmik Karad CCTV : देशमुखांच्या हत्येआधी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये भेट, कराड उपस्थित; ऑफिसबाहेरुन Exclusive आढावाSaif Ali Khan Discharged : सैफ अली खानला डिस्चार्ज, Lilavati रुग्णालयातून घरी दाखल, EXCLUSIVE दृश्येSaif Ali Khan Discharge : व्हाईट शर्ट, डोळ्यांना गॉगल; ६ दिवस उपचार घेऊन सैफ घरी परतला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?

Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
Embed widget