एक्स्प्लोर

रीलवर केलेल्या एका लाईकवरून यामी गौतम कृती सेननमध्ये कोल्ड वॉर? यामीनं थेट पोस्ट लिहिली ..

सोशल मीडियावर कृती सेननला मिळालेल्या पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक रील फिरत होती. या रीलवर यामी गौतमचं लाईक दिसलंy

Yami Gautam Reel Controversy: कुठलाही प्रसिद्ध कलाकाराच्या वाट्याला प्रसिद्धीसोबत टीकाही येतेच. कलाकाराच्या बारीक-सारीक कृतीकडेही प्रेक्षकांचं चाहत्यांचं बारीक लक्ष असतं. ते कसे बोलतात, कसे वागतात, कुणाशी त्यांचं चांगलं पटतं कोणाशी नाही. अगदी ते कुठल्या पोस्टला लाईक करतात याकडेही चहात्यांचं लक्ष असतं. बॉलीवूडच्या दोन अभिनेत्रींमध्ये सध्या एका इंस्टाग्रॅमच्या रीलवर केलेल्या लाईकवरून कोल्ड वॉर सुरू झालंय आहे. सोशल मीडियावर कृती सेननला मिळालेल्या पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक रील फिरत होती. या रीलवर यामी गौतमचं लाईक दिसलं आणि चहात्यांच्या असंख्य कमेंट्सचा वर्षाव झालं. याची इतकी चर्चा झाली की यामी गौतमला अखेर एक पोस्ट करत स्वतःची बाजू मांडावी लागली. सध्या तिच्या पोस्टसह या रीलचीही चर्चा आहे.

रीलमध्ये नेमकं काय होतं ?

अलीकडेच अभिनेत्री कृती सेननला 'तेरे इश्क मे' या चित्रपटासाठी 'झी सिने अवॉर्ड' मिळाला . या चित्रपटातील कृतीच्या भूमिकेचे चांगलंच कौतुक झालं होतं. मात्र दुसरीकडे यामी गौतमच्या हक चित्रपटातील भूमिकेची ही चांगलीच चर्चा झाली. पण तिला कोणताही पुरस्कार मिळाला नाही. सोशल मीडियावर अशाच पद्धतीने दोन्ही चित्रपटांची तुलना करणारी ही रील फिरत होती . दरम्यान कृतीचा पुरस्कार स्वीकारतानाचा, आनंद साजरा करतानाचा एक व्हिडिओही समोर आला होता. पण या व्हिडिओमागे यामी गौतमचा एक जुना डायलॉग बॅकग्राऊंडला जोडण्यात आला होता. या डायलॉगने या पुरस्कारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते .

बॅकग्राऊंडमध्ये असलेल्या आवाजात यामी म्हणते ' तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करता तरी ही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. आता कोणत्याही व्हॅलिटेशन ची अपेक्षा करणे मी सोडून दिले आहे. पुरस्कार मिळाला तरच मी चांगली अभिनेत्री आहे असे काही नाही. " या व्हिडिओच्या शेवटी हे योग्य आहे का असा सवालही ते करताना दिसते. हा एडिट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. यामिनी चुकून हा व्हिडिओ लाईक केला आणि बघता बघता यामी गौतम ट्रोल झाली. कृतीला मिळालेला पुरस्कार यामीला बघवला नाही असा अनेकांनी म्हटलं. हा सगळा प्रकार जेव्हा यामी गौतमला कळाला त्यावेळी तिने x माध्यमावर एक पोस्ट लिहीत आपली बाजू मांडली आहे . 

यामी गौतमने मांडली बाजू

यामी म्हणाली ' मला समजले आहे की मी अशा एका Reel ला लाईक केले आहे जे दुसऱ्या कलाकाराचा अपमान करणारे आहे. आम्हाला दररोज अशा अनेक गोष्टींमध्ये टॅग करण्यात येतं आणि हे रील त्यापैकीच एक होतं. त्यामुळे हे जाणीवपूर्वक केलेले नाही. जर ते झालं असेल तर ते चुकून क्लिक झाले असावे. "

 

ती पुढे म्हणाली " मी नेहमी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केलेले आहे. क्लिकबिटच्या जगात  अशा गोष्टींना गॉसिप बनवणे सोपे असते. पण मला आशा आहे की मीडिया पोर्टलस माझ्या प्रतिष्ठेचा विचार करतील.माझी स्वतःची कोणतीही पीआर टीम नाही . आणि अवॉर्ड शो बाबत माझी भूमिका ही आधीच मी सांगितलेली आहे.असेही यामीने या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. दरम्यान या सगळ्या प्रकारावर कृती सेनन हिची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget