एक्स्प्लोर
Pawankhind : अजय पुरकर ते अंकित मोहन, पाहा छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘पावनखिंड’मधील शिलेदार!
Pawankhind
1/11

एक-एक मावळा त्वेषाने लढत होता. दहा-दहा जणांना पुरून उरत होता. बाजींच्या तलवारीच्या टप्यात येणारा प्रत्येकजण यमसदनी जात होता. बाजीप्रभूंनी स्वतःच्या देहाची जणू काही तटबंदी करून घेतली होती.
2/11

एक ढाल – एक तलवार घेउन लढणाऱ्या बाजीप्रभूंचा आवेश पाहून शत्रूचे धाबे दणाणले होते. गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्दीच्या सैन्यासाठी बाजीप्रभू हे जणू महाकाळ म्हणून उभे होते.
Published at : 21 Feb 2022 03:14 PM (IST)
आणखी पाहा























