एक्स्प्लोर

‘धुरंधर’चा जलवा थेट फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत! लेकाच्या सांगण्यावरून पाहिला चित्रपट, भारतात येताच म्हणाले..

ट्रेलरला अवघ्या 7 तासांत 14.7 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ट्रेलरमध्ये रणवीर सिंह याच्या जसकीरत सिंह रांगी ते हमजा या प्रवासाची झलक दाखवण्यात आली आहे.

Finland President On Dhurandhar: भारतातच नव्हे तर परदेशातही ‘धुरंधर’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्सझानडर स्टब  यांनी भारत दौऱ्यापूर्वी हा चित्रपट पाहिल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मुलाच्या सांगण्यावरून हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर त्याचं कौतुकही केलं. अलेक्झांडर स्टब हे 4 ते 7 मार्च 2026 दरम्यान भारताच्या राजकीय दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ‘धुरंधर’ चित्रपटाबद्दलही चर्चा झाली. स्टब यांनी चित्रपटाची प्रशंसा करत 19 मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘धुरंधर 2’बद्दल उत्सुकता व्यक्त केली.

मुलाच्या सांगण्यावरून पाहिला चित्रपट

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अलेक्झांडर स्टब म्हणाले,“भारताला येण्यापूर्वी माझ्या मुलाने मला ‘धुरंधर’ पाहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मी तो चित्रपट पाहिला. त्यातील कथा आणि दहशतवादाविरोधातील लढ्याचा भाग मला खूप रोचक वाटला. आता 19 मार्चला येणाऱ्या सीक्वलची मी वाट पाहत आहे.” असही टे म्हणाले.

‘धुरंधर 2’च्या ट्रेलरने रचला विक्रम

दरम्यान, आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून त्यानेही विक्रम रचला आहे. ट्रेलरला अवघ्या 7 तासांत 14.7 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ट्रेलरमध्ये रणवीर सिंह याच्या जसकीरत सिंह रांगी ते हमजा या प्रवासाची झलक दाखवण्यात आली आहे.

पहिल्या भागाची कथा काय होती?

आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘धुरंधर’चा पहिला भाग 5 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक ठरला. या चित्रपटात रणवीर सिंह याने अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारली होती. बलुच गुन्हेगारी नेटवर्कमध्ये घुसखोरी करण्यासाठी तो हमजा अली मजारीची ओळख घेतो, अशी या चित्रपटाची कथा आहे. आता 19 मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘धुरंधर 2’कडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

धुरंधर 2 चा ट्रेलर वरून यावेळी मोठ्या पडद्यावर रणवीर सिंहाचा दबदबा पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. धुरंधर : द रिवेंज हा चित्रपट 19 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा 18 मार्चला पेड प्रिव्हदेखील ठेवण्यात आला असून त्यालाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आता बॉक्स ऑफिसवर धुरंधर : द रिवेंज किती कोटींचा विक्रम करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Ganeshpure: 'भोंदू बाबा म्हणतो, दुनिया झुकती हैं; झुकानेवाला....' अशोक खरात प्रकरणात 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे काय म्हणाले?
'भोंदू बाबा म्हणतो, दुनिया झुकती हैं; झुकानेवाला....' अशोक खरात प्रकरणात 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे काय म्हणाले?
'मला बाळ हवंय, तू स्पर्म डोनेट कर..' राखीची राकेश बापटकडे अजब मागणी, म्हणाली 'माझं एकतर्फी प्रेम असलं तरी..'
'मला बाळ हवंय, तू स्पर्म डोनेट कर..' राखीची राकेश बापटकडे अजब मागणी, म्हणाली 'माझं एकतर्फी प्रेम असलं तरी..'
Arshdeep Singh Dating Rumours with Samreen Kaur:अर्शदीप सिंह करतोय 'या' अभिनेत्रीला डेट? पंजाब किंग्जची मॅच संपताच स्टेडियमबाहेर पडली, प्रश्न विचारताच लाजत उत्तर दिलं, म्हणाली...
अर्शदीप सिंह करतोय 'या' अभिनेत्रीला डेट? पंजाब किंग्जची मॅच संपताच स्टेडियमबाहेर पडली, प्रश्न विचारताच लाजत उत्तर दिलं, म्हणाली...
Actor Death: मनोरंजन विश्वावर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याचे कर्करोगामुळे निधन, अभिनेत्रीकडून इमोशनल पोस्ट शेअर
मनोरंजन विश्वावर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याचे कर्करोगामुळे निधन, अभिनेत्रीकडून इमोशनल पोस्ट शेअर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
Gold Silver Price: अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
LizLaz on Virat Kohli: किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
Embed widget