एक्स्प्लोर
Munmun Dutta Photos: 'तारक मेहता' मधील बबिताचा मालदीवमध्ये जलवा; दिलखेच अदांनी जिंकलं अनेकांचं मन, फोटो क्षणात व्हायरल
Munmun Dutta Photos: टीव्हीचा लोकप्रिय कॉमेडी शो 'तारक मेहता' यामध्ये दिसणारी बबिता जी म्हणजेच, अभिनेत्री मुनमुन दत्ताने तिच्या मालदीवच्या सुट्टीतील काही फोटो शेअर केले आहेत.
Munmun Dutta Maldives Photos
1/10

अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मालदीवमधील काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती बीचवर पोज देताना दिसत आहे.
2/10

या फोटोंमध्ये मुनमुन दत्ता बहुरंगी डीपनेक ड्रेस परिधान करून किलर पोझ देताना दिसत आहे.
3/10

अभिनेत्रीने बोल्ड मेकअप, गडद लिपस्टिक आणि मोकळे केस ठेवत सुंदर बीच लूक केला आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनी देखील कमेंट्सचा वर्षाव केला.
4/10

मुनमुन दत्ता तिच्या कामासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अभिनेत्री दररोज तिचे हॉट फोटो शेअर करून मुलांच्या हृदयाचा पारा वाढवत असते.
5/10

मालदीवचे फोटो शेअर करताना मुनमुनने लिहिलं की, 'मनाच्या शांती आणि आनंदासाठी विश्रांती घेणं, फ्रेश होणं आणि जीवनाच्या गजबजाटातून बाहेर पडणं नेहमीच महत्त्वाचं असतं.'
6/10

मुनमुन दत्ता गेल्या १५ वर्षांपासून 'तारक मेहता'सोबत जोडली गेली आहे. या शोमध्ये ती 'बबिता जी' ची भूमिका साकारत आहे, जी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
7/10

मुनमुन दत्ताने 2005 मध्ये टीव्हीच्या दुनियेत प्रवेश केला होता. तेव्हापासून आजपर्यंत अभिनेत्री आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मनं जिंकत आहे.
8/10

अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या सीरियलसह तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.
9/10

प्रत्येक घराघरात मुनमुन बबिता जी या नावाने ओळखली जाते. मुनमुन मालदीवमध्ये बिनधास्तपणे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.
10/10

अभिनेत्रीचे चाहते तिच्या एका झलकेसाठी आतुर असतात.
Published at : 15 Dec 2023 10:37 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
नाशिक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
