एक्स्प्लोर
Photo : घरातील विरोध मोडीत काढून ममता बनली एअर होस्टेस
राजस्थानमधील ममता चौधरी अनेक संकटांवर मात करून एअर होस्टेस बनली आहे.

mamta chaudhary
1/10

घरातून विरोध झाल्याने स्वप्नासाठी घर सोडलेली राजस्थानमधील ममता चौधरी एअर होस्टेस बनली आहे.
2/10

ममताच्या निर्णयाला घरातून प्रचंड विरोध झाला.
3/10

कोणत्याही परिस्थित एअर होस्टेस होणारच या जिद्दीने ममताने गाव सोडलं.
4/10

अनेक गोष्टींचा सामना करत मतमा बुदईमध्ये गेली.
5/10

परदेशात जाणारी तिच्या गावातील ती पहिली मुलगी ठरली आहे.
6/10

ममता सध्या दुबईत एअर होस्टेसचं काम करते.
7/10

ममताने प्रथम आपल्या स्वप्नाबद्दल कुटुंबातील लोकांना सांगितले त्यावेळी वडिलांच्या तिला पाठिंबा दिला. पण घरातील सर्वांनी तिच्यासोबतचे संबंध तोडले.
8/10

ममताने प्रथम केबीन क्रू म्हणून काम केले.
9/10

काही कालावधीनंतर पासपोर्ट नसल्यामुळे तिची केबीन क्रूची नोकरी गेली.
10/10

ममताने हार मानली नाही. तिने पुन्हा मॉडेलिंगला सुरुवात केली. अखेर ममता एअर होस्टेस झाली आणि तिचं स्वप्न पूर्ण झालं.
Published at : 24 Feb 2023 11:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
