एक्स्प्लोर
Kartiki Gaikwad pregnant : कार्तिकीच्या ओटीभरण कार्यक्रमातील आनंदाचे क्षण पाहायलाच हवे!
Kartiki Gaikwad pregnant : कार्तिकी गायकवाडच्या घरी गुडन्यूज...

लग्नाच्या चार वर्षानंतर कार्तिकी गायकवाड आई होणार आहे. (Photo credit : Instagram/@kartiki_kalyanji_gaikwad9)
1/10

आपल्या गायनाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गायिका कार्तिकी गायकवाड आता लवकरच आई होणार आहे. (Photo credit : Instagram/@kartiki_kalyanji_gaikwad9)
2/10

लग्नाच्या चार वर्षानंतर कार्तिकीने ही गुड न्यूज दिली आहे. (Photo credit : Instagram/@kartiki_kalyanji_gaikwad9)
3/10

कार्तिकी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. कार्तिकीने नुकतेच आपल्या डोहाळं जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@kartiki_kalyanji_gaikwad9)
4/10

कार्तिकी गायकवाडने रोनित पिसे याच्यासोबत 2020 मध्ये लग्नगाठ बांधली होती. (Photo credit : Instagram/@kartiki_kalyanji_gaikwad9)
5/10

पारंपरिक पद्धतीनं कार्तिकीचं डोहाळे जेवण करण्यात आले. (Photo credit : Instagram/@kartiki_kalyanji_gaikwad9)
6/10

कार्तिकीच्या डोहाळ जेवणात ती आणि तिचा नवरा रोहित ट्रेडिशनल लूकमध्ये दिसले. (Photo credit : Instagram/@kartiki_kalyanji_gaikwad9)
7/10

डोहाळे जेवणासाठी कार्तिकीनं हिरवी कलरची साडी नेसली होती. यामध्ये कार्तिकीचे सौंदर्य आणखीच खुलून आलं होते. (Photo credit : Instagram/@kartiki_kalyanji_gaikwad9)
8/10

'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कार्तिकी गायकवाडचा मोठा चाहतावर्ग आहे. कार्तिकीने आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. (Photo credit : Instagram/@kartiki_kalyanji_gaikwad9)
9/10

'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स'च्या पहिल्या पर्वाची कार्तिकी गायकवाड विजेती ठरली होती. (Photo credit : Instagram/@kartiki_kalyanji_gaikwad9)
10/10

कार्तिकी आई होणार असल्याचे समोर आल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Photo credit : Instagram/@kartiki_kalyanji_gaikwad9)
Published at : 29 Mar 2024 03:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
करमणूक
भारत
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion