एक्स्प्लोर

Happy Birthday Kartik Aaryan: ग्वाल्हेरसारख्या छोट्या शहरात जन्मलेल्या कार्तिक आर्यनने बॉलिवूडमध्ये कसा धमाका केला, जाणून घ्या संपूर्ण कथा

kartik aryan

1/6
Happy Birthday Kartik Aryan: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने खूप वेगाने प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. 'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' सारखे हिट चित्रपट दिल्यानंतर, भरमसाठ फी घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत कार्तिकचा समावेश होतो. सध्या कार्तिक आर्यन धमाका या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये जन्मलेल्या या अभिनेत्याने छोट्याशा जागेतून बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत स्वत:चे नाव कसे कमावले हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत (photo:kartikaaryan/ig)

2/6
काही काळापूर्वी कार्तिकची बॉलिवूडमध्ये एन्ट्री कशी झाली याबद्दल अभिनेत्याने ब्लॉगद्वारे सांगितले होते. बॉलीवूडच्या किंग खानचा चित्रपट पाहून खूप प्रेरित झाल्याचेही त्याने सांगितले. या सर्व गोष्टींचा खुलासा कार्तिकने 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे' या सोशल मीडिया ब्लॉगमध्ये केला आहे. या ब्लॉगमध्ये त्याला स्टुडिओतूनच बाहेर कसे पाठवण्यात आले हेही सांगितले आहे. (photo:kartikaaryan/ig)

3/6
चित्रपटात येण्यापूर्वीच्या दिवसांचा उल्लेख करताना कार्तिक आर्यन म्हणतो की, त्याचा जन्म ग्वाल्हेर या छोट्याशा गावात झाला. कार्तिकचे आई-वडील मेडिकल लाइनशी जोडले गेले होते आणि तो स्वतः इंजिनीअरिंग करणार होता.(photo:kartikaaryan/ig)

4/6
कार्तिक म्हणाला, 'मी नववीत होतो. त्यावेळी मी शाहरुख खानचा बाजीगर हा चित्रपट पाहिला. मला माहीत होतं की मी पडद्यावर चांगली कामगिरी करू शकतो. मी बारावीपर्यंत ग्वाल्हेरमध्ये शिकलो आणि त्यानंतर सुदैवाने मला नवी मुंबईत कॉलेज मिळाले. मी तिथे हॉस्टेलमध्ये राहायचो आणि तिथून ऑडिशनला जायचो. ६-६ तासांचा प्रवास करूनही अनेकवेळा मला स्टुडिओच्या गेटवरूनच परत पाठवण्यात आले. तरीही, यामुळे माझ्या आशा संपल्या नाहीत.(photo:kartikaaryan/ig)

5/6
कार्तिक पुढे सांगतो, 'लवकरच मला छोट्या-छोट्या एड्स मिळू लागल्या. माझ्याकडे इतके पैसेही नव्हते की मी माझे फोटोशूट करू शकेन. एकदा चित्रपटाच्या ऑडिशनची जाहिरात पाहिली आणि तिथे जाण्याचा विचार आला. ऑडिशनमध्ये त्यांना मी आवडलो ​आणि त्यामुळे मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.(photo:kartikaaryan/ig)

6/6
अभिनेता पुढे सांगतो, “काही वेळेत बरेच काही बदलले आहे. सोनू के टीटू की स्वीटीनंतर जणू माझं जगच बदलून गेलं होतं.(photo:kartikaaryan/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Zee Marathi Award Show: झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
Sankarshan Karhade Grandmother: 'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...';  संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
Sana Makbul HomeWrecker: 'होमब्रेकर...'  माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
'होमब्रेकर...' माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
Bigg Boss Video Viral: 'बिग बॉस'मध्ये चाललंय काय? 2 स्पर्धकांनी सर्व मर्यादा ओलांडल्या, लाइव्ह शोमध्ये लिपलॉक अन्... होस्टने चांगलंच फटकारलं
'बिग बॉस'मध्ये चाललंय काय? 2 स्पर्धकांनी सर्व मर्यादा ओलांडल्या, लाइव्ह शोमध्ये लिपलॉक अन्... होस्टने चांगलंच फटकारलं

व्हिडीओ

Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फुटपाथवर चालता येत नाही ,बागा, चांगली मैदान नाहीत आणि सांगायचं आमचा जीडीपी 7.8 टक्के झालाय; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी देतोय याची वाट पाहतोय, शिस्त लावणं राॅकेट सायन्स नाही : राज ठाकरे

Praniti Shinde on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?
देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?
हैदराबादमध्ये आतापासून भीषण पाणीटंचाई, टँकरच्या मागणीत 233 टक्क्यांनी वाढ; 20 हजार बोअरवेल कोरड्या पडल्या, बसर विद्यापीठात ऑनलाइन क्लास होणार

राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहने  उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर एकमेकांवर आदळली; सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असतानाच घटना

एल निनो, पाऊस कमी म्हणून सांगता अन् पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय; सतेज पाटलांचा हल्लाबोल

Abhay Oka: निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये राजकीय वर्चस्व नको; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे स्पष्ट मत, लालकृष्ण अडवाणींच्या 'त्या' वक्तव्यांची करुन दिली आठवण
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये राजकीय वर्चस्व नको; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे स्पष्ट मत, लालकृष्ण अडवाणींच्या 'त्या' वक्तव्यांची करुन दिली आठवण
Mumbai Local Train Central Railway: मुंबईत लोकल ट्रेनच्या वाहतुकीचा खेळखंडोबा! साडेतीन तास ट्रेन एकाच जागी, बिघाड दुरुस्त करायला आणखी पाच तास लागणार?
मुंबईत लोकल ट्रेनच्या वाहतुकीचा खेळखंडोबा! साडेतीन तास ट्रेन एकाच जागी, बिघाड दुरुस्त करायला आणखी पाच तास लागणार?
Manoj Jarange Patil and Sanjay Raut: संजय राऊतांनी ऑडिओ क्लीपचा मुद्दा डायरेक्ट राष्ट्रीय पातळीवर नेला, अमित शाहांना पत्र, 500 कोटींची ईडी चौकशी करण्याची मागणी
संजय राऊतांनी ऑडिओ क्लीपचा मुद्दा डायरेक्ट राष्ट्रीय पातळीवर नेला, अमित शाहांना पत्र, 500 कोटींची ईडी चौकशी करण्याची मागणी
Embed widget