एक्स्प्लोर
फिटनेससाठी काय करते दीपिका पदुकोण? जाणून घ्या तिचा डाएट प्लॅन!

deepika
1/7

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) तिच्या टोन्ड फिगरसाठी ओळखली जाते.
2/7

आज लाखो तरुणी तिच्यासारखी फिगर मिळवण्यासाठी अनेक गोष्टी फॉलो करतात.मात्र, दीपिका स्वत:ला फिट (Deepika Padukone Fitness) ठेवण्यासाठी खूप मेहनत करते. केवळ वर्कआउटच नाही, तर दीपिका पदुकोण तिच्या डाएटबाबतही खूप सजग आहे.
3/7

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोण तिच्या दिवसाची सुरुवात मध आणि लिंबाचा रस मिसळलेले एक ग्लास कोमट पाणी पिऊन करते.
4/7

न्याहारी अर्थात नाश्त्यामध्ये, दीपिकाला प्रथिनेयुक्त पदार्थ खायला आवडतात. तिच्या ब्रेकफास्टमध्ये अंड्याचा पांढरा भाग आणि एक ग्लास दुधाचा समावेश असतो. याशिवाय तिला दक्षिण भारतीय पदार्थही खूप आवडतात.
5/7

न्याहारी अर्थात नाश्त्यामध्ये, दीपिकाला प्रथिनेयुक्त पदार्थ खायला आवडतात. तिच्या ब्रेकफास्टमध्ये अंड्याचा पांढरा भाग आणि एक ग्लास दुधाचा समावेश असतो. याशिवाय तिला दक्षिण भारतीय पदार्थही खूप आवडतात.
6/7

दीपिकाचे रात्रीचे जेवण बहुतेकदा हलके असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्या डिनरमध्ये भाज्यांचे सूप, चिकन सूप, उकडलेल्या भाज्या आणि भरपूर सॅलड समाविष्ट आहे.
7/7

फिटनेससाठी योगा व्यतिरिक्त, दीपिका पदुकोण कार्डिओ व्यायाम, वेट ट्रेनिंग, पोहणे आणि चालणे तिच्या वर्कआऊट सेशनचा भाग म्हणून दररोज फॉलो करते. दीपिका पदुकोण ही बॅडमिंटनपटू देखील आहे, हे आपणा सर्वांना माहीत आहे. मात्र, चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही तिने बॅडमिंटन खेळणे सोडलेले नाही. हा खेळ दीपिकाला फिट ठेवण्यासाठी खूप मदत करतो. याशिवाय जेव्हा तिला जिममध्ये जाता येत नाही, तेव्हा दीपिका अर्धा तास डान्स करते. (photo:deepikapadukone/ig)
Published at : 23 Jan 2022 01:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
