एक्स्प्लोर
Marathi Actors : नाना पाटेकर ते सिद्धार्थ जाधव; 'या' मराठी कलाकारांचं बॉलिवूडवर राज्य
Marathi Actor Famous in Bollywood : अनेक मराठी कलाकारांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
Marathi Actor Famous in Bollywood
1/10

नाना पाटेकर यांनी परींदा, क्रांतिवीर, तिरंगा, वेलकम अशा अनेक बॉलिवूडपटांत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
2/10

स्मिता पाटील यांनी 'चरणदास चोर' या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.
3/10

अशोक सराफ यांनी करण अर्जुन, सिंघम, कोयला, येस बॉस अशा अनेक हिंदी सिनेमांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
4/10

रीमा लागू यांनी हम आपके है कोन, कुछ कूछ होता है, हम साथ साथ है, वास्तव या नावाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.
5/10

सचिन खेडेकर यांनी तेरे नाम, अस्तित्व, झिद्दी या चित्रपटांपासून आताच्या सिंघम, रुस्तम यांसारख्या अनेक चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या.
6/10

श्रेयस तळपदेने इकबाल, गोलमाल सिरीज, ओम शांती ओम यांसारख्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे.
7/10

सोनाली कुलकर्णीने दिल चाहता है, सिंघम, पोस्टर बॉईज यांसारख्या हिंदी चित्रपटात काम केलं आहे.
8/10

रेणुका शहाणेने आजवर अनेक हिंदी सिनेमांत काम केलं आहे. हम आपके है कोन हा सिनेमा चांगलाच गाजला आहे.
9/10

वर्षा उसजावकर यांनी 'इंसानियक की देवता' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
10/10

सिद्धार्थ जाधवने गोलमाल, सिम्बा, सूर्यवंशी, राधे, सर्कस अशा बॉलिवूड सिनेमांत काम केलं आहे.
Published at : 19 Oct 2023 08:20 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
यवतमाळ
व्यापार-उद्योग
क्रीडा


















